शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 20:52 IST

नांदगाव : चिंचविहीर येथील शीतल अनिल गांगुर्डे (२२) या विवाहितेने घरी छताला दोरी लावून गळफास घेतला. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार पती अनिल, दीर सुनील, सासू शांताबाई व सासरा रमेश गांगुर्डे यांनी शीतलचा वेळीवेळी शारीरिक व मानसिक छळ केला. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि दीपक सुरवाडकर व भूषण आहिरे पुढील तपास करत आहेत.

ठळक मुद्दे शीतलचा वेळीवेळी शारीरिक व मानसिक छळ केला. म्हणून गुन्हा दाखल

नांदगाव : चिंचविहीर येथील शीतल अनिल गांगुर्डे (२२) या विवाहितेने घरी छताला दोरी लावून गळफास घेतला. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार पती अनिल, दीर सुनील, सासू शांताबाई व सासरा रमेश गांगुर्डे यांनी शीतलचा वेळीवेळी शारीरिक व मानसिक छळ केला. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि दीपक सुरवाडकर व भूषण आहिरे पुढील तपास करत आहेत.डॉ. आंबेडकरांना अभिवादननांदगाव : जायंटसतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन आंबेडकर चौक, नांदगाव येथे साजरी करण्यात आला.प्रतिमापूजन करून त्यांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला. जगन्नाथ साळुंखे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली. रमणलाल लोढा, उपाध्यक्ष श्रावण आढाव आदी सदस्य व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.असेही प्रसंगावधाननांदगाव : अखिल भारतीय होलार समाजाचे जिल्हा अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते दीपक सोनवणे यांनी येवला रस्त्यावर अर्धा तास वाहनांच्या व ट्रॅक्टरच्या गर्दीत सायरन वाजवत असलेल्या रुग्णवाहिकेस सहकारी रुद्राक्ष सोनवणे, गोटू गेजगे यांनी पर्यायी मार्ग मोकळा करून दिला. वाहिकेत एक अत्यवस्थ रुग्ण होता. त्यांचे कौतुक होत आहे.उसतोड कामगाराला मदतनांदगाव : तालुक्यातील ढेकू तांडा येथील ऊसतोड कामगार प्रल्हाद फौजमल चव्हाण यांच्या पत्नीस गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेंतर्गत २ लाख रुपयांची मदत मिळाली आहे. प्रल्हाद चव्हाण दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखाना येथे जात असताना चान्देश्वरी घाटातील ट्रक उलटून झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. मंडळ अधिकारी जगदीश पाटील, संकेत कराळे, सुरेश पाढेकर, संदीप सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत धनादेश देण्यात आला.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी