शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

विवाहितेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 10:54 PM

सिन्नर: तालुक्यातील वावीजवळ असलेल्या पिंपरवाडी(यशवंतनागर) येथे विवाहितेने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केल्याचा प्रकार सायंकाळी घडला.

ठळक मुद्देग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व पोलीस ठाण्यास खबर दिली.

सिन्नर: तालुक्यातील वावीजवळ असलेल्या पिंपरवाडी(यशवंतनागर) येथे विवाहितेने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केल्याचा प्रकार सायंकाळी घडला.पिंपरवाडी येथील मनीषा अनिल गायकवाड (२५), तिची चार वर्षाची मुलगी ओवी चार महिन्याची चिमुकली अन्वी अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. गावालगत असलेल्या बाबासाहेब हाडोळे यांच्या शेतातील विहिरीत सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. हा प्रकार येथील नागरिकांच्या लक्षात आल्यावर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व पोलीस ठाण्यास खबर दिली. यावरून वावी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रकाश गवळी, नितीन जगताप, दशरथ मोरे, सतीश बैरागी ,प्रकाश उंबरकर, प्रकाश चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेSuicideआत्महत्या