शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 22:58 IST

मालेगाव मध्य : शहरातील रौनकाबाद येथे मनोविकाराने त्रस्त महिलेस लॉकडाऊनमुळे औषधोपचार न मिळाल्याने नैराश्यातून रात्री आठच्या सुमारास घराच्या छताला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायराबानो शेख उमर असे मृत महिलेचे नाव आहे.

ठळक मुद्दे सुरत येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.

मालेगाव मध्य : शहरातील रौनकाबाद येथे मनोविकाराने त्रस्त महिलेस लॉकडाऊनमुळे औषधोपचार न मिळाल्याने नैराश्यातून रात्री आठच्या सुमारास घराच्या छताला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायराबानो शेख उमर असे मृत महिलेचे नाव आहे. सायरा बानो हिचे सासर शहरातील नोमानीनगर येथे आहे. तिला मनोविकाराने ग्रासले असल्याने २०१५पासून तिच्यावर सुरत येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मागील तीन-चार महिन्यापासून तिचे औषध संपले होते. परंतु लॉकडाऊनमुळे वाहने बंद होती. खासगी वाहनाने जाणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याने तिला वेळीच औषधोपचार मिळू शकले नाही. या नैराश्यातून रात्री आठच्या सुमारास माहेरी रौनकाबाद येथे वरच्या मजल्यावर ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली असल्याची माहिती भाऊ मोहम्मद शाकीर याने दिली. तिच्या पश्चात पती व मुलगा असा परिवार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या