शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीला सासरी घेऊन जाणाºया भावावर काळाची झडप : बहीण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 22:10 IST

पाथर्डी फाट्याजवळ आला असता समोरून येणाºया ट्रकच्या (एमएच १२ एएफ ८४९६) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत वेग नियंत्रणात न ठेवता सागरच्या दुचाकीला धडक दिली.

सिडको : : पाथर्डी-वडनेर रस्त्यावरून पाथर्डी फाट्याकडे दुचाकीने बहिणीसोबत जात असताना समोरून भरधाव पाथर्डी गावाकडे जाणाºया ट्रकचालकाने जोरदार धडक दिल्याची घटना गुरुवारी (दि.१४) दुपारी घडली. या अपघातात दुचाकीस्वार सागर बंडू कासार या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर बहीण गंभीररीत्या जखमी झाली आहे.याबाबत इंदिरानगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मूळ देवळाली कॅम्पजवळील शेवगेदारणा गावाचा रहिवासी असलेला सागर हा त्याची बहीण योगीता विकास शिंदे हिला सातपूर गावात सासरी सोडण्यासाठी दुचाकीवरून (एमएच १५ एफएल ८५२०) जात होता. पाथर्डी फाट्याजवळ आला असता समोरून येणाºया ट्रकच्या (एमएच १२ एएफ ८४९६) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत वेग नियंत्रणात न ठेवता सागरच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी गंभीर होती की हे दोघे रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला व शरीराच्या अन्य भागाला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या सागरचा जागीच मृत्यू झाला, तर योगीता गंभीर जखमी झाली असून, तिला येथील खासगी रुग्णालयात नागरिकांनी उपचारार्थ दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन ट्रकचालक रामदास नारायण सांगळे (दोडी, ता.सिन्नर) यास ताब्यात घेतले आहे. अपघाताचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास लोंढे करीत आहेत.