शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
4
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
5
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
6
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
7
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
8
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
9
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
10
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
11
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
12
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
13
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
14
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
15
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
16
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
17
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
18
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
19
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

निफाड प्रांताधिकाऱ्यांची ओझरला अचानक भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 13:49 IST

ओझर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निफाडच्या प्रांताधिकारी डॉ.अर्चना पठारे यांनी शुक्र वारी सायंकाळी ओझर येथे अचानक भेट देऊन पाहणी केली.

ओझर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निफाडच्या प्रांताधिकारी डॉ.अर्चना पठारे यांनी शुक्र वारी सायंकाळी ओझर येथे अचानक भेट देऊन पाहणी केली.स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने पारित केलेल्या आदेशाप्रमाणे शुक्र वारी येथील संभाजी चौकात भरविण्यात आलेल्या बाजाराचे कमी जागेमुळे काही ठिकाणी सोशल डिस्टनिसंगचे पालन झाले नाही.त्यामुळे पुढच्या वेळेस आखून दिलेल्या जागेपेक्षा जास्त विक्र ेते आलेच तर त्यांना काही वेळासाठी विश्वसत्य शाळेचे ग्राउंड उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच बाजार तळा बाबत झालेला निर्णय कायम ठेवावा असे त्यांनी सूचना केल्या. गर्दी टाळण्यासाठी किराणा पेठेत सम विषम पद्धतीने व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याची केलेली अंमलबजावणी बाबत त्यांनी आढावा घेतला.यात्रा मैदान येथे गर्दी करून उभ्या असलेल्यांवर त्यांनी कारवाहीचे आदेश दिले.यावेळी पोलिस निरीक्षक भगवान मथुरे,सर्कल अधिकारी प्रशांत तांबे,ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय देवकर,उपनिरीक्षक अजय कवडे आदींसह ग्रामपंचायत व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.------------------------पुढील आठवड्यात १४ एप्रिलला घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने माजी सरपंच हेमंत जाधव , दीपक श्रीखंडे, धर्मेंद्र जाधव,प्रवीण जाधव,स्वप्नील केदारे,किशोर त्रिभुवन यांनी पठारे यांची भेट घेत कोणीही कायद्याचे उल्लंघन करणार नसल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या घरातच प्रतिमा पूजन करणार असल्याचे उत्सव समितीतर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक