शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये खासगी हॉस्पिटलची अचानक तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 15:40 IST

खासगी हॉस्पिटलमध्ये बेड्सची उपलब्धता आणि अन्य सुविधांबाबत महापालिकेच्या वैद्यकीय पथकांनी मध्यरात्री अचानक भेटी देऊन तपासणी केल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देमध्यरात्री भेटीने खळबळ ३५ रुग्णालयांना १६ पथकांच्या भेटी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : खासगी हॉस्पिटलमध्ये बेड्सची उपलब्धता आणि अन्य सुविधांबाबत महापालिकेच्या वैद्यकीय पथकांनी मध्यरात्री अचानक भेटी देऊन तपासणी केल्याने खळबळ उडाली आहे.शहरातील ३५ रु ग्णालयांना महापालिकेच्या १६ पथकांनी प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील उपलब्ध बेड्स तसेच उपलब्ध व्हेंटिलेटर्सबाबत माहिती घेतली. शहरातील खासगी रु ग्णालयात नाशिक जिल्ह्याच्या अन्य भागातील विशेषत्वे उत्तर महाराष्ट्रातील रु ग्ण मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याचे आढळून आले आहे. तसेच व्हेंटिलेटर्सची संख्यादेखील अपुरी असल्याचे या तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे महापालिकेने याबाबत पुढील कार्यवाही करण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. विशेषत्वे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आणि अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या रु ग्णांसाठी घोटी येथील एसएनबीटी रु ग्णालयामध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे. महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे विविध रु ग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध होत नसल्याच्या तक्र ारी आल्यानंतर गुरु वारी दुपारी त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पथके नियुक्त करण्याचे आदेश दिले. सायंकाळी सोळा पथके तयार करण्यात आल्यानंतर रात्री ९ वाजेपासून मध्यरात्रीनंतर अडीच-तीन वाजेपर्यंत विविध रुग्णालयांना भेटी दिल्या. 

टॅग्स :Nashikनाशिकhospitalहॉस्पिटल