शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

भावात अचानक घसरण  टमाट्याचे दर कोसळल्याने आर्थिक उलाढाल मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:19 IST

राज्यातील लातूरसह आंध्र प्रदेश, कर्नाटकचा टमाटा विविध बाजारपेठांमध्ये पोहचल्याने टमाट्याच्या भावात अचानक घसरण झाली आहे.

ठळक मुद्देबाजारात पाच रु पये प्रतिकिलोपेक्षा खालीकर्नाटक व लातूरचा टमाटा उपलब्ध

वणी : राज्यातील लातूरसह आंध्र प्रदेश, कर्नाटकचा टमाटा विविध बाजारपेठांमध्ये पोहचल्याने टमाट्याच्या भावात अचानक घसरण झाली आहे. त्यामुळे आर्थिक उलाढालही मंदावली आहे.काही दिवसांपूर्वी ५० रु पये प्रतिकिलोने विक्र ी झालेला टमाटा आज घाऊक बाजारात पाच रु पये प्रतिकिलोपेक्षा खाली आला आहे. टमाटा उत्पादित भागांमध्ये परतीचा पाऊस व असमतोल हवामानाचा टमाट्यावर प्रतिकूल परिणाम होऊन उत्पादनात घट झाली होती. स्थानिक बाजारांबरोबर गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, ओडिसा, कोलकता आदी राज्यांत मोठ्या प्रमाणात टमाट्याला मागणी वाढली होती. त्यात प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील दर्जेदार टमाटा विविध राज्यात पोहचला होता. घाऊक बाजारात टमाट्याला ४० ते ५० रुपये प्रतिकिलोचा भाव उत्पादकांना मिळत होता. भावात सुधारणा झाल्याने उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या कालावधीत मोठी आर्थिक उलाढाल झाली. रोज जिल्ह्यातून शेकडो ट्रक परराज्यात जात होते. त्यामुळे टमाटा उत्पादकांच्या आशा उंचावल्या होत्या. दरम्यान लातूर, कर्नाटकचा टमाटा देशात सर्वत्र पोहचल्याने टमाट्याच्या भावात घसरण झाली. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक येथे टमाटा पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. परराज्यातील व्यापाºयांना या माध्यमातून खरेदीत पर्याय मिळतो. तुलनात्मकरीत्या परराज्यातील टमाटा कमी भावात विकला जातो. मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्याने त्याचा परिणाम भावावर होऊन दरात घसरण झाल्याची माहिती टमाटा व्यापारी व निर्यातदार संजय ऊंबरे यांनी दिली. नाशिकच्या टमाट्याला ज्या राज्यांमधून मागणी होती तेथेआंध्र प्रदेश, कर्नाटक व लातूरचा टमाटा उपलब्ध झाल्याने टमाट्याच्या भावात घसरण झाली. त्यामुळ आर्थिक उलाढालही मंदावली आहे.