शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

वैनतेय विद्यालयात  वाचन प्रकल्प यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:26 IST

सध्याच्या मोबाइल इंटरनेटच्या युगात विद्यार्थी अलगद गुंतत चालला आहे. विद्यार्थ्यांचा टीव्ही, मोबाइल, व्हिडीओ गेम खेळण्याकडे, गाणी ऐकण्यामध्ये त्यांचा कल वाढत चालला असून, त्यामुळे वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे. विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहित करणे हे शाळांचे तसेच पालकांचे कर्तव्य असते. असाच प्रयोग निफाडच्या वैनतेय विद्यालयात घेण्यात आला

निफाड : सध्याच्या मोबाइल इंटरनेटच्या युगात विद्यार्थी अलगद गुंतत चालला आहे. विद्यार्थ्यांचा टीव्ही, मोबाइल, व्हिडीओ गेम खेळण्याकडे, गाणी ऐकण्यामध्ये त्यांचा कल वाढत चालला असून, त्यामुळे वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे. विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहित करणे हे शाळांचे तसेच पालकांचे कर्तव्य असते. असाच प्रयोग निफाडच्या वैनतेय विद्यालयात घेण्यात आला आणि वाचन प्रकल्प यशस्वी करण्यात आला. इयता आठवी तुकडी अच्या सर्व विद्यार्थ्यांनी वर्षभर विविध पुस्तके वाचून हा प्रकल्प यशस्वी केला आहे.  वैनतेय विद्यालयाच्या प्राचार्य मालती वाघावकर, उपप्राचार्य रेखा चौधरी, पर्यवेक्षक पर्यवेक्षक डी. बी. वाघ, पर्यवेक्षक टी. के दराडे, मराठी विभागप्रमुख एस. एम. सोनवणे, वाचन वर्गाचे शिक्षक एस. एस. सूर्यवंशी यांनी या वाचन प्रकल्पाचे नियोजन केले. या उपक्रमात शाळेतील ८३ विद्यार्थ्यांना सहभाग नोंदवला. यासाठी शिक्षकांनी गोष्टीची सुमारे शंभर पुस्तके उपलब्ध करून दिली होती. या विद्यार्थ्यांनी आवर्तन पद्धतीने प्रत्येक पुस्तकाचे वाचन केले. शाळेच्या वतीने वर्षभर हा प्रकल्प राबवण्यात आला. वर्षानंतर या वाचन प्रकल्पाची सांगता करण्यात आली.  न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक विश्वस्त वि .दा. व्यवहारे यांनी विद्यालयात वाचन प्रकल्प राबवण्यिाचे आवाहन केले होते. प्राचार्य मालती वाघावकर यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांसाठी वाचनालये, पुस्तके, वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यातून होणारा संस्कार अधोरेखित केला. इयत्ता आठवी तुकडी अच्या विद्यार्थ्यांना पुढील काळात वाचन प्रकल्प राबवण्याचे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Schoolशाळा