शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाटोदा केंद्राची शिक्षण परिषद यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 23:27 IST

पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा केंद्रातील विसापूर शाळेत नुकतेच शिक्षण परिषदचे पुष्प पहले पुष्प संपन्न झाले, त्याला शिक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देशिक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा केंद्रातील विसापूर शाळेत नुकतेच शिक्षण परिषदचे पुष्प पहले पुष्प संपन्न झाले, त्याला शिक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.केंद्रप्रमुख संतोष लोहकरे यांनी अध्यक्षस्थान भूषिवलेल्या परिषदेस विसापूर सरपंच अशोक भुजाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरूण कदम, योगेश जांभळे, माजी सरपंच गणेश बोळीज, भरत पूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.ज्येष्ठ मुख्याध्यापक एकनाथ इंगळे, मच्छिंद्र वाघ, रमेश कर्डक, सुनिल हिंगे आदींसह पाटोदा केंद्रातील शिक्षक झाले होते.तंत्रस्नेही शिक्षक रामनाथ भडांगे आणि केंद्रप्रमुख संतोष लोहकरे यांनी जिल्हा गुणवत्ता समृध्दी अभियान २०१९, वार्षिक नियोजन, शाळा व्यवस्थापन समतिी या विषयावर क्कक्कञ्ज माध्यमातून तंत्रस्नेही मार्गदर्शन केले.इयत्ता सहावी आण िसातवीतील विद्यार्थीनींनी ईशस्तवन आणि स्वागतगीताने सुरूवात झालेल्या कार्यक्र माचे सूत्रसंचालन कचरू लभडे आण िराजेंद्र दुनबळे यांनी केले. केंद्रातील नवीन बदलून आलेल्या शिक्षक बांधवांचा परिचय केदू केदारे आण िकौतिक रसाळ सरांनी करून दिला.कला निदेशक रविंद्र हारदे, स्वयंपाकी मदतनीस विठाबाई गांगुर्डे, पंकज ठाकरे, नवनाथ ठाकरे यांसह विसापूर पालक बांधवांच्या सहकार्याने मुख्याध्यापक श्रावण ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न परिषदेचा अनिल शिनकर सरांच्या आभार प्रदर्शनाने समारोप झाला.