शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

जैन विद्यालयाचे वक्तृत्व स्पर्धेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 18:39 IST

श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने वक्तृत्व स्पर्धेत सुयश मिळविल्याची माहिती प्राचार्य डॉ. संगीता बाफना यांनी दिली.

चांदवड : श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने वक्तृत्व स्पर्धेत सुयश मिळविल्याची माहिती प्राचार्य डॉ. संगीता बाफना यांनी दिली.नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी गायत्री कोतवाल हिने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्र मांक मिळवून यश मिळवले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र पगार, नाशिक शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पुरु षोत्तम कडलक, सुनील आहेर यांच्या हस्ते कुमारी गायत्री कोतवाल हिला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल तिचे संस्थेचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष अजितभाऊ सुराणा, सचिव जवाहरलाल आबड, समन्वयक शांतिलाल अलिझाड, महावीर पारख, प्रशासकीय अधिकारी पी.पी. गाळणकर, प्राचार्य डॉ.संगीता आर. बाफना, उपप्राचार्य एस.यू. समदडिया, सी.डी. निकुंभ, आर.आर. अथरे सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी यांनी स्वागत केले.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा