शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

जीवनात संघर्ष केल्याने यश प्राप्ती : नेहा जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:16 IST

नाशिकरोड : जीवनात कोणत्याही क्षेत्रात संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नाही. नाटक, चित्रपट किंवा मालिका यातून आपल्याला वाटचाल करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. परंतु यातून मार्ग काढीत प्रवास सुरू आहे, असे प्रतिपादन अभिनेत्री नेहा जोशी यांनी केले.नाशिकरोड येथील ऋतुरंग भवनात आयोजित ऋतुरंग कला महोत्सवात जोशी यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. ...

नाशिकरोड : जीवनात कोणत्याही क्षेत्रात संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नाही. नाटक, चित्रपट किंवा मालिका यातून आपल्याला वाटचाल करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. परंतु यातून मार्ग काढीत प्रवास सुरू आहे, असे प्रतिपादन अभिनेत्री नेहा जोशी यांनी केले.नाशिकरोड येथील ऋतुरंग भवनात आयोजित ऋतुरंग कला महोत्सवात जोशी यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी कलाजीवनातील यशस्वी वाटचालीचा प्रवास उलगडून सांगितला. यावेळी नेहा म्हणाली की, नाशिकला लहानपणी आई-वडिलांकडून कलेचे बाळकडू मिळाले. त्यानंतर कथ्थक, शास्त्रीय संगीत शिकले, त्यानंतर मुंबईला अनेक अडचणींना तोंड देत चित्रपट, मालिकांमध्ये अभिनयाला सुरुवात केली. सहकारी तसेच ज्येष्ठ कलावंतांकडून खूप काही शिकायला मिळाले, असेही नेहा जोशी यांनी सांगितले. नेहाचे वडील व ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी यांनी नेहाच्या नाट्य, मालिकेतील प्रवासाविषयी विविध पैलूंना उजाळा दिला.

टॅग्स :Nashikनाशिक