शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भुयारीमार्ग बनला मद्यपींचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 01:08 IST

सिडको : लेखानगर ते पाथर्डी फाटा यादरम्यान असलेल्या उड्डाणपुलाखाली तयार करण्यात आलला भुयारी मार्ग नागरिकांच्या सोयीसाठी करण्यात आला असला तरी नागरिकांना विशेष करून महिलावर्गास या ठिकाणाहून ये-जा करणे कठीण होत आहे. या भुयारीमार्गाचा ताबा गर्दुल्ले तसेच मद्यपींनी घेतला असल्याने भुयारीमार्ग हा सोयीपेक्षा गैरसोयींचाच झाल्याने नागरिकांकडून बोलले जात आहे.

ठळक मुद्देपाथर्डीफाटा येथील उड्डाणपुलाखाली कचरा तसेच घाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

सिडको : लेखानगर ते पाथर्डी फाटा यादरम्यान असलेल्या उड्डाणपुलाखाली तयार करण्यात आलला भुयारी मार्ग नागरिकांच्या सोयीसाठी करण्यात आला असला तरी नागरिकांना विशेष करून महिलावर्गास या ठिकाणाहून ये-जा करणे कठीण होत आहे. या भुयारीमार्गाचा ताबा गर्दुल्ले तसेच मद्यपींनी घेतला असल्याने भुयारीमार्ग हा सोयीपेक्षा गैरसोयींचाच झाल्याने नागरिकांकडून बोलले जात आहे.नागरिकांना रहिवासी भागातून महामार्गाच्या सहाय्याने रस्ता ओलांडताना अनेकदा अपघात होण्याचे प्रकार घडले असल्याने शासनाच्या वतीने रहिवासी भागातील नागरिकांसाठी ये-जा करण्यासाठी लेखानगर ते पाथर्डीफाटा यादरम्यान असलेल्या महामार्गाच्या खाली भुयारीमार्ग तयार करण्यात आले आहे. परंतु या भुयारीमार्गाचा वापर नागरिकांऐवजी मद्यपी करीत असल्याने चित्र बघावयास मिळत आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचलेला असून, नाशवंत व खराब झालेले अन्नदेखील याठिकाणी टाकण्यात येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. रात्रीच्या वेळी या जागेचा वापर मद्यपींकडून केला जात असून, काही टवाळखोरांकडून नागरिकांना मारहाण करून लूटमारदेखील करण्याचे प्रकार अनेकदा घडले आहे. या भुयारीमार्गाचा वापर योग्यरीतीने होणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. शासनाच्या वतीने शहरातील रहदारीचा ताण कमी होण्यासाठी उड्डाणपूल तयार केला असून, लेखानगर ते पाथर्डीफाटा यादरम्यान या उड्डाणपुलाखालील भुयारीमार्गाचा मद्यपींकडून सर्रास वापर केला जात आहे. पाथर्डीफाटा येथील उड्डाणपुलाखाली कचरा तसेच घाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी मद्य पिणे व इतर अवैध प्रकारदेखील सुरू असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वासननगर परिसरातील नागरिकांना रस्ता ओलांडून पुलाखालून जाताना याचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करावी.-धनाजी लगड, प्रभाग समिती सदस्य

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सpwdसार्वजनिक बांधकाम विभाग