शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

विद्यार्थ्यांना मिळणार आॅनलाइन निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 23:11 IST

नाशिक : कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद असल्याने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापनाबाबत देण्यात आलेल्या सूचनांनुसार २०१९-२० या शैक्षणिक वर्षाचा निकाल विद्यार्थ्यांना दूरध्वनी, एसएमएस व अन्य आॅनलाइन माध्यमांद्वारे तत्काळ कळविण्याच्या सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, डायटचे प्राचार्य यांच्यासह विभागीय उपसंचालक यांना दिल्या आहेत.

नाशिक : कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद असल्याने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापनाबाबत देण्यात आलेल्या सूचनांनुसार २०१९-२० या शैक्षणिक वर्षाचा निकाल विद्यार्थ्यांना दूरध्वनी, एसएमएस व अन्य आॅनलाइन माध्यमांद्वारे तत्काळ कळविण्याच्या सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, डायटचे प्राचार्य यांच्यासह विभागीय उपसंचालक यांना दिल्या आहेत.राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांच्या सूचनांनुसार जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०१९-२०चा निकाल दूरध्वनी, एसएमएस व अन्य आॅनलाइन पद्धतीने तत्काळ कळवावा अशा सूचना केल्या आहेत.दरम्यान, विद्यार्थ्यांना निकाल मिळाल्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षाचा अभ्यास करणे उपलब्ध साहित्याच्या आधारे सुरू करणे शक्य होईल, असा विश्वासही त्यांनी या व्यक्त केला आहे.शिक्षण विभागाच्या सूचनाशिक्षण विभागाने यापूर्वीच विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण ग्राह्य धरून सरासरीच्या आधारे निकाल तयार करण्याच्या सूचना संबंधित शाळा व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांना दिल्या होत्या. त्यानुसार विद्यार्थ्यांना निकालाविषयी कोणत्याची प्रकारचा संभ्रम राहू नये यासाठी संबंधित संस्थांनी विद्यार्थ्यांचे निकाल त्यांना आॅनलाइन पद्धतीने तत्काळ कळविण्याच्या सूचना दिनकर पाटील यांनी केल्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक