शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थांना दुसऱ्या फेरीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 01:09 IST

नाशिक : शहरासहा राज्यभरातील प्रमुख सहा प्रमुख महानगर क्षेत्रातील अकरावीची प्रवेश केंद्रीय आॅनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. कोविड -१९ संसर्गजन्य आजाराचे सावटाखाली होत असलेली ही प्रवेश प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या एसईबीसी आरक्षणासंदर्भातील आदेशामुळे स्थगित झाली असून नाशिक शहरातील विविध ६० उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीत प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थांना ही प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे.

ठळक मुद्देअकरावी प्रवेश : २५ हजार २७० पैकी १७ हजार ८७ जागा रिक्त

नाशिक : शहरासहा राज्यभरातील प्रमुख सहा प्रमुख महानगर क्षेत्रातील अकरावीची प्रवेश केंद्रीय आॅनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. कोविड -१९ संसर्गजन्य आजाराचे सावटाखाली होत असलेली ही प्रवेश प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या एसईबीसी आरक्षणासंदर्भातील आदेशामुळे स्थगित झाली असून नाशिक शहरातील विविध ६० उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीत प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थांना ही प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे.नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील विविध ६० महाविद्यालयांमध्ये आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून या प्रक्रियेत प्रथम फेरी पूर्ण झाली आहे. मात्र दुसरी फेरीची गुणवत्ता निवड यादी १० सप्टेंबर २००० रोजी जाहीर केली जाणार होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी आरक्षण संदर्भात दिलेल्या स्थगितीच्या आदेशामुळे अकरावीची पुढील प्रवेश प्रक्रिया ही स्थगित करण्यात आली आहे. यासंदर्भात शासनाची आदेश प्राप्त झाल्यानंतरच पुढील प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाने अकरावी प्रवेश या संकेतस्थळावर स्पष्ट केले आहे त्यामुळे करणामुळे लांबलेली प्रवेश प्रक्रिया आणखीनच लांबली असून प्रथम फेरीत प्रवेशाची संधी मिळवू न शकलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवशासाठी दुसरी फेरी सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे.१७ हजार ८७ जागा रिक्तनाशिक महानगर क्षेत्रातील विविध सात महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या २५ हजार २७० जागांपैकी अजूनही तब्बल१७ हजार ८७ जागा रिक्त आहेत. अकरावी प्रवेशासाठी जिल्हाभरातून ३१ हजार ४६० विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी २३ हजार १८७ विद्यार्थ्यांनी पसंतीचे महाविद्यालय निवडण्याचा रकाना भरून आॅनलाइन अर्ज सबमिट केले होते. या सर्व विद्यार्थ्यांपैकी प्रथम फेरीत केवळ ८ हजार १८३ प्रवेश झाले असून सुमारे १५ विद्यार्थ्यांना दुसºया फेरीसाठी निवड यादी जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय