शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींचे एमपीएससी परीक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:58 IST

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांची अधिकारी पदासाठी निवड झाली. कविता दिगंबर पाटील हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांची अधिकारी पदासाठी निवड झाली. कविता दिगंबर पाटील हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास या विभागात अधिकारी म्हणून नियुक्ती होणार आहे. तसेच प्राशा प्रभाकर पगार हिने सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन महाराष्ट्र शासनाच्या वनविभागात रेंजर फॉरेस्ट अधिकारी म्हणून नियुक्ती होणार आहे. या दोन्ही विद्यार्थिनी मराठा हायस्कूलच्या हॅण्डबॉल खेळाच्या खेळाडू होत्या. या दोघी एम.पी.एस.सी.मध्ये क्र ीडा विभागात प्रथम आल्या. या यशाबद्दल मविप्र समाज संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी मविप्र समाज संस्थेचे नाशिक ग्रामीण तालुक्याचे संचालक सचिन पिंगळे, मविप्र समाज संस्थेचे शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. संजय शिंदे, डॉ. नानासाहेब पाटील, चंद्रकांत शिंदे, मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक  अरु ण पवार, मविप्रचे क्र ीडा अधिकारी प्रा. हेमंत पाटील उपस्थित होते.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाWomenमहिलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र