शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सहा महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी केली विधानभवनाची वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:10 IST

विधानसभेच्या कामकाजाची शालेय विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, लोकप्रतिनिधींचा कामकाजातील सहभाग प्रत्यक्ष अनुभवता यावा यासाठी मालेगाव तालुक्यातील सहा महाविद्यालयांतील वीस विद्यार्थ्यांना विधानभवनाची वारी केली. सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विद्यार्थ्यांना अधिवेशन कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.

मालेगाव : विधानसभेच्या कामकाजाची शालेय विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, लोकप्रतिनिधींचा कामकाजातील सहभाग प्रत्यक्ष अनुभवता यावा यासाठी मालेगाव तालुक्यातील सहा महाविद्यालयांतील वीस विद्यार्थ्यांना विधानभवनाची वारी केली. सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विद्यार्थ्यांना अधिवेशन कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.  विधानसभेमध्ये आपले लोकप्रतिनिधी विविध विषय कसे मांडतात.विविध विषयांवर चर्चा कशी घडून येते. याचे सतत कुतूहल असते; स्थानिक लोकप्रतिनिधी दादा भुसे याचा सहकार्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना थेट विधानसभा व विधानपरिषद कामकाजाची प्रत्यक्ष माहिती मिळवण्याची संधी मिळाली आहे. यावेळी सत्ताधारी व विरोधी पक्षातील अनेक लोकप्रतिनिधींची भेट घेऊन विद्यार्थ्यांनी चर्चा केली. अजिंक्य भुसे विद्यार्थ्यांसमवेत होते. झोडगे, दाभाडी, करंजगव्हाण, मालेगाव येथील महाविद्याालयातील २० विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी जनता महाविद्यालयातील शिक्षक दीपक खोमणे, योगेश चव्हाण, राहुल वाघ, गोविंदा गायकवाड यांच्यासह दिनेश साळुंके, स्वप्नील शिसव उपस्थित होते.मालेगाव तालुक्यातील सहा महाविद्यालयांतील वीस विद्यार्थ्यांनी विधानभवनाची वारी केली. सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विद्यार्थ्यांना अधिवेशनाचे कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. लोकप्रतिनिधी दादा भुसे याचा सहकार्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना थेट विधानसभा व विधानपरिषदेच्या कामकाचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. 

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी