शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी केली ‘राष्टध्वज’ जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:23 IST

राष्टध्वजाचा सन्मान राखण्याबरोबरच राष्टÑध्वज वापराविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी पंचवटीतील उन्नती प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यानी पेठरोड येथील सिग्नलवर राष्टÑध्वज प्रबोधन उपक्रम राबविला.

नाशिक : राष्टध्वजाचा सन्मान राखण्याबरोबरच राष्टÑध्वज वापराविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी पंचवटीतील उन्नती प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यानी पेठरोड येथील सिग्नलवर राष्टÑध्वज प्रबोधन उपक्रम राबविला.राष्टÑध्वजाचा सन्मान करण्याची प्रत्येक भारतीयांची जबाबदारी असून प्लॅस्टिक राष्टध्वज न वापरण्याबाबत यावेळी विद्यार्थ्यांनी प्रबोधन केले. मुख्याध्यापक नंदलाल धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन राष्टÑध्वजाविषयी जनजागृती केली. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी सिग्नलवर थांबून मुलांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. सर्वसामान्यांनी राष्टध्वजाचा सन्मान राखण्याच्या या मोहिमेत पोलीस आयुक्तांनीही सहभाग घेतला. त्यांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक करून मुलांमध्ये राष्टभक्ती निर्माण करण्यासाठी अशाप्रकारच्या उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसNashikनाशिक