शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

जेईई प्रथम परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 01:13 IST

देशभरात ६ जानेवारीपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) घेण्यात आलेल्या जेईई मेन २०१९ प्रथम परीक्षेचा निकाल शनिवारी (दि. १९) जाहीर झाला आहे. देशभरातून ८ लाख ७४ हजार ४६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १५ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० टक्के गुण मिळवत देदीप्यमान यश संपादन केले आहे.

नाशिक : देशभरात ६ जानेवारीपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) घेण्यात आलेल्या जेईई मेन २०१९ प्रथम परीक्षेचा निकाल शनिवारी (दि. १९) जाहीर झाला आहे. देशभरातून ८ लाख ७४ हजार ४६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १५ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० टक्के गुण मिळवत देदीप्यमान यश संपादन केले आहे.जेईई परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये नाशिकच्या विद्यार्थ्यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असून, या परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांनी ९९ टक्क्यांहून अधिक गुण संपादित करीत यश मिळविले आहे. दरम्यान, या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल एनटीए.एसी.इन या संकेतस्थळावर बघता येणार आहे.यांनी मिळविले यशधु्रव धिंग्रा (९९.९६ टक्के), श्रवण नावंदर (९९.९४ टक्के), जय सोनवणे (९९.८९ टक्के), ऋषिकेश मेटकर (९९.८९ टक्के), दिव्याश्री तांबडे (९९.८० टक्के), इशान गुजराती (९९.७० टक्के), सिद्धी बागुल (९९.६३ टक्के), राज गोरे (९९.५७ टक्के), यश चौधरी, लोकेश घुले, व्यंकटेश कुलकर्णी, राहुल दळकरी, यश पाटील, श्रृती निसाळ, अनमोल रेदासानी, उत्कर्ष ठाकरे, तेजस पगारे, हिमांशू वाकोडे, सुबोध पाटील, तन्मय नंदन या विद्यार्थ्यांनी जेईई मेन परीक्षेत यश मिळवले आहे.

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी