शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मिठसागरे येथे विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 18:43 IST

सिन्नर तालुक्यातील मिठसागरे येथील मविप्रच्या पी. बी. कथले माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावातून मतदान जनजागृती फेरी काढून प्रबोधन केले.

सिन्नर: तालुक्यातील मिठसागरे येथील मविप्रच्या पी. बी. कथले माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावातून मतदान जनजागृती फेरी काढून प्रबोधन केले.मिठसागरे येथील पी. बी. कथले माध्यमिक विद्यालयात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढावी याासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोकशाही रक्षणासाठी व योग्य शासन निर्मितीसाठी आपण स्वत: व परिवारातील आणि परीसरातील सर्व मतदात्यांनी सदृढ लोकशाहीसाठी आपला मतदानाचा अधिकार शंभर टक्के बजावला पाहिजे असे मत मुख्याध्यापक सी. बी. रुपवते यांनी व्यक्त केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीचे विविध फलक हातात घेऊन व घोषणा देत गावातून जनजागृती फेरी काढली. महीला व पुरूष मतदारानी ई व्ही एम मशीन तसेच चिन्ह साक्षांकित करणारे म्हणजे मतदान योग्यच झाले हे दाखविणे याची सखोल माहीती मतदारांना दिली. ग्रामस्थांनाही सहभाग नोंदवून या उपक्रमास प्रतिसाद दिला. यावेळी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक