शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संकेतस्थळ बंद झाल्याने विद्यार्थी प्रश़ासनाचा गोंधळ

By admin | Updated: July 14, 2017 15:56 IST

बारा वाजेपर्यंत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी कसरत

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : अकरावी आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेसाठी वाढवून दिलेली मूदत संपल्यानंतर संकेतस्थळ बंद झाल्याने बारा वाजेपर्यंत प्रवेश घेण्यासाठी विविध महाविद्यालयांमध्ये व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये दाखल झालेले विध्यार्थी व महाविद्यालये प्रशासनाचा गोंधळ उडाला.शिक्षण विभागाने आकरावी प्रवेशासाठी शुक्रवारी (दि.१४) दुपारी १२ वाजेपर्यंत मूदत दिली होती. परंतु, ही मुदत विद्यार्थ्यांसाठी असून कनिष्ठ महाविद्यालयांना माहीती अपडेट करण्यासाठी अधिक वेळ मिळेल, असा समज प्रवेशप्रक्रिया नियंत्रण समिती आणि महाविद्यालय प्रशासनाचा झाल्याने शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालयांमध्ये सोडण्यात आले. परंतु १२.५ वाजता प्रवेश प्रक्रियेचे संकेत स्थळ अचानक बंद झाल्याने प्रवेश प्रक्रिया बंद पडली. त्यामुळे विद्यार्थी व पालकांसह कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रशासनाचाही गोंधळ उडाल्याचे दिसून आले. दरम्यान, प्रवेशप्रक्रियेचे संकेतस्थळ बंद झाल्याने निर्माण झालेल्या गोंधळाची माहिती मिळताच शिक्षण उपसंचालक कार्यालयाने पुणे येथील मुख्य कार्यालयासोबतसंपर्क साधून प्रवेश प्रक्रियेत निर्माण झालेल्या गोंधळाची माहीती देऊन पुन्हा संकेतस्थळ सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.