शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कारकुनाच्या निलंबनावरून जोरदार चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 00:09 IST

नाशिक : दहा लाखांहून अधिक कामाची निविदा वित्त विभागाची अनुमती न घेता परस्पर प्रसिद्ध करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कारकुनाला प्रशासनाने तडकाफडकी निलंबित केल्याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उमटले.

नाशिक : दहा लाखांहून अधिक कामाची निविदा वित्त विभागाची अनुमती न घेता परस्पर प्रसिद्ध करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कारकुनाला प्रशासनाने तडकाफडकी निलंबित केल्याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. कारकुनाने फक्तनिविदा प्रसिद्ध केली, कामाचे देयके वा कार्यारंभ आदेश दिले नसल्याने त्याच्यावर कारवाई करताना अन्याय होऊ नये, अशी भावना सदस्य, पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली तर दुसरीकडे अशा प्रवृत्तींना वठणीवर आणण्यासाठी कारवाईशिवाय पर्याय नसल्यावर प्रशासन ठाम राहिले. एवढेच नव्हे तर त्रिसदस्यीय समितीच्या माध्यमातून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करून सारे काही उघड करण्याची ग्वाहीदेखील देण्यात आली.बांधकाम विभागाच्या कारकुनाला निलंबित करण्याच्या कारणावरून मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी या साºया घटनेची हकिकत कथन केली. त्यावर उदय जाधव यांनी वित्त विभागाकडे तीन वेळा फाइली पाठविण्यापेक्षा फाइलचा प्रवास कमी करा, अशी मागणी केली तर सभापती संजय बनकर यांनी दुसºयाची चूक झाकण्यासाठी कर्मचाºयाचा बळी न देता चौकशी करून कर्मचाºयाला न्याय द्या, अशी भूमिका घेतली.सदरची अनियमितता पाहता यापुढे निविदा विभागासाठी एक स्वतंत्र अधिकाºयाची नेमणूक कायमस्वरूपी करण्याची व त्या अधिकाºयाच्या माध्यमातूनच निविदाप्रक्रिया राबविण्याचा मनोदय लिना बनसोड यांनी बोलून दाखविला.----------------------४निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर ही बाब उघडकीस येताच आपण स्वत: सदरची फाइल तपासली असता त्यात कारकुनाचा दोष सिद्ध झाला. असले प्रकार भविष्यात घडू नये म्हणून त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात येऊन सखोल चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक