शहरं
Join us  
Trending Stories
1
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
2
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
3
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
4
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
5
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
6
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
8
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
9
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
10
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
11
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
12
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
13
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं
14
Crime : माता न तूं वैरिणी! काळ्या जादुचं भूत चढलं, तांत्रिकासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलीला विकलं 
15
पाळीव श्वानाने शेजाऱ्याला चावले, कोर्टाने मालकाची केली ४ महिने जेलमध्ये रवानगी, काय आहे प्रकरण?
16
IPL 2025 Eliminator : रोहितला मिळाला नवा ओपनिंग पार्टनर; हार्दिक पांड्यानं या दोघांवरही दाखवला भरवसा
17
भारताचा AMCA प्रोजेक्ट...अमेरिकेचा आश्चर्यकारक प्रस्ताव; रशियानेही दिली मोठी ऑफर
18
उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी
19
Video : तो फ्लॉवर समजला, पण वाघ फायर निघाला! तरुणाला वाघासोबत सेल्फी काढणं पडलं महागात, बघा नेमकं काय झालं...  
20
मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता

प्रशासनाकडून शासनाच्या आदेशाला हरताळ

By admin | Updated: July 23, 2014 00:27 IST

कर्मचाऱ्यांचे रखडले वेतन, शिपायाने नेली वेतनाची देयके

नाशिक : राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन हे ५ तारखेच्या आत करण्याचे निर्देश दिलेले असताना २२ तारीख उलटूनही जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन न झाल्याने जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. प्रशासन शासन आदेशाला हरताळ फासत असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे या महिन्यातच रमजान ईद असल्याने शासनाने कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन २५ जुलैच्या आत करण्याचे आदेश दिले आहेत. जूनचेच वेतन होण्यास २२ जुलै उलटल्याने आता २५ जुलैच्या आत तरी वेतन होणार काय? अशी विचारणा कर्मचाऱ्यांमधून होत आहे. मलईदार टेबल असलेल्या लिपिक स्तरावरील कर्मचाऱ्यांना वेतनाची फारशी फिकीर दिसत नसल्याने वैतागलेल्या चतुर्थश्रेणीतील एका परिचराने चक्क जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनाची बिले असलेली नस्ती स्वत: जिल्हा कोषागार कार्यालयात नेल्याचे समजते. परिचर (शिपाई) व वाहनचालक वेतन नसल्याने हवालदिल झाल्याची चर्चा आहे. नाशिकसह पाच जिल्ह्णांत प्रायोगिक तत्त्वावर वेतन सेवार्थ प्रणाली लागू करण्यात आल्याने वेतनाला विलंब होत असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे. (प्रतिनिधी)