शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

मुलासह बापावर हल्ला करणाऱ्यांना कठोर शासन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 18:17 IST

पिंपळगाव बसवंत : परिसरातील देवीचा माथा येथील शिंदे कुटुंबातील मुलासह बापावर धारधार शस्राने हल्ला करत खून केला. या घटनेचा कसून तपास करून आरोपींना कठोर शासन करावे व पिंपळगाव बसवंत शहरात वाढत असलेली गुंडागिरी, अवैध धंदे व गुन्हेगारीला आळा घालून शहराची शांतता व सुव्यवस्था टिकवावी, असे निवेदन पोलीस निरीक्षक संजय महाजन यांना शिवसेनेच्या वतीने देण्यात आले आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : शिवसेनेचे पोलीस प्रशासनास निवेदन

पिंपळगाव बसवंत : परिसरातील देवीचा माथा येथील शिंदे कुटुंबातील मुलासह बापावर धारधार शस्राने हल्ला करत खून केला. या घटनेचा कसून तपास करून आरोपींना कठोर शासन करावे व पिंपळगाव बसवंत शहरात वाढत असलेली गुंडागिरी, अवैध धंदे व गुन्हेगारीला आळा घालून शहराची शांतता व सुव्यवस्था टिकवावी, असे निवेदन पोलीस निरीक्षक संजय महाजन यांना शिवसेनेच्या वतीने देण्यात आले आहे.पिंपळगाव शहरात गुन्हेगारी वाढत असून, गुन्हेगाराला कायद्याचा धाक उरला नाही. त्यामुळेच शहरात कर्तबगार व्यक्तींवर हल्ला झाला व त्यांना आपले जीव गमवावे लागले. त्यामुळे अशा प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी त्या घटनेची कसून तपासणी करून दोषींना कठोर शासन करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक भास्कर बनकर, सदस्य राजेश पाटील, ग्रामीण उपजिल्हाध्यक्ष नीलेश पाटील, किरण लभडे, नितीन बनकर, नीलेश मोरे, बाळासाहेब दुसाने, बाळासाहेब आंबेकर, सत्यजित मोरे, धनंजय धामणे, गिरीश मोगल, नीलेश दुसाने, कृष्णा महाले आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे