शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावच्या रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:59 IST

मालेगाव कॅम्प : मालेगावी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरभरात अनेक रस्ते विविध प्रकारे बंद केले होते. मात्र आता अनलॉकमुळे सर्व नियमावली बदलली असल्याने बंधनात ठेवणाऱ्या लोखंडी जाळीसह इतर अडथळे काढल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. दरम्यान, रहदारी सुरू झाली असली तरी ही परिस्थिती चिंतेत भर टाकत आहे.

मालेगाव कॅम्प : मालेगावी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरभरात अनेक रस्ते विविध प्रकारे बंद केले होते. मात्र आता अनलॉकमुळे सर्व नियमावली बदलली असल्याने बंधनात ठेवणाऱ्या लोखंडी जाळीसह इतर अडथळे काढल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. दरम्यान, रहदारी सुरू झाली असली तरी ही परिस्थिती चिंतेत भर टाकत आहे.शहरात एप्रिल महिन्यात कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर रुग्ण वाढत गेले. मे महिन्यात रुग्णसंख्या सातशेवर गेली. त्यामुळे या कालावधीत शहरातील सर्व नागरिकांनी आपले संरक्षण करण्यासाठी प्रयत्न केले. यात सोशल डिस्टन्सिंगसह इतर उपाययोजना केल्या. संसर्ग होऊ नये यासाठी आपल्या परिसरात रस्ते निमर्नुष्य केले. यासाठी कॉलनी, वसाहती, नगरे, काही मुख्य रस्ते रहिवाशांनी लोखंडी जाळ्या, बांबू, बल्ली, काटे, झाडे-झुडपे लावून बंद केले होते.गेल्या दोन महिन्यापासून येथील रहदारीला ब्रेक लावला होता. शहरात पाचव्या लॉकडाऊनच्या टप्प्यावर शहर अनलॉक करण्याचा निर्णय झाला. पूर्वीचे नियम रद्द करण्यात आले. शहरात अंशत: व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी देण्यातआली. त्यामुळे रस्ते खुले करण्यात आले.शहरातील पूर्व भागासह पश्चिम भागातील संगमेश्वर, कॅम्प रस्ता, सटाणा रोड, जुना, नवा आग्रा रोड, शहरातील नदीवरील पाच सहापूल रहदारीसाठी जाळीमुक्त केलेगेले. यामुळे शहरातील अर्थकारणास व दळणवळणास चालनामिळाली आहे. सायंकाळी ५ नंतर व्यवसाय बंद होतात. रस्ते मात्र खुले असतात.----------------------------मालेगावी अद्याप हॉटेल, बार, सलून दुकाने यासह काही व्यवसाय बंद आहेत. त्या बाबतीत निर्णय येणे बाकी आहे. मात्र शहर पुन्हा हळूहळू रूळावर येत आहे. गेल्या दोन महिन्याच्या लोखंडी जाळी व इतर बंधनातून रस्ते सुटले असल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असल्याचे चित्र दिसत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक