शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

काळाराम मंदिरात आजपासून कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:12 IST

श्री काळाराम मंदिरात बुधवार (दि.२६) पासून संत साहित्याचे अभ्यासक डॉ. तुळशीराम गुट्टे यांच्या संगीतमय गणेश महापुराण कथा तसेच राज्यातील महिला कीर्तनकार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांचा सप्ताह म्हणून उत्तर महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

नाशिक : श्री काळाराम मंदिरात बुधवार (दि.२६) पासून संत साहित्याचे अभ्यासक डॉ. तुळशीराम गुट्टे यांच्या संगीतमय गणेश महापुराण कथा तसेच राज्यातील महिला कीर्तनकार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांचा सप्ताह म्हणून उत्तर महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.सीतामाई महिला वारकरी ट्रस्ट, जय अंबे चॅॅरिटेबल ट्रस्ट, संत सद्गुरू चंपामाई महाराज यांच्या संयुक्त विद्यमाने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महंत राधाताई सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमात सकाळी मोफत प्राणायाम व योगविज्ञान, सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी संगीतमय गणेश महापुराण कथा ज्ञानयज्ञ, तसेच सायंकाळी सामुदायिक हरिपाठ, हरिकीर्तन होईल.सप्ताहात ज्ञानेश्वरी क्षीरसागर, रेखा काकड, रेखा हांडगे, गीता हगवणे, वैशाली काळे, शारदा सूर्यवंशी यांची कीर्तने होतील. मंगळवारी (दि. ३ मार्च) श्री गणेश महापुराण कथेचा तर सप्ताहाचा समारोप बुधवारी महंत राधाताई सानप यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सीतामाई महिला वारकरी ट्रस्ट अध्यक्ष विश्वनाथ घुगे, मनोहर लाटे, शंकर बारकुल, भरत सांगळे, तुकाराम नागरे, आदींनी केले आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमReligious Placesधार्मिक स्थळे