शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव-साकोरा रस्त्यावर रास्ता रोको

By admin | Updated: June 6, 2017 02:20 IST

पिकांना हमीभाव मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत साकोरा : शेतकऱ्यांनी सरकारविरोधात निषेध नोंदवून तब्बल तीन तास कडक उन्हात रास्ता रोको केला.

नांदगाव-साकोरा रस्त्यावर रास्ता रोको लोकमत न्यूज नेटवर्कसाकोरा : नांदगाव-साकोरा रस्त्यावरील पुलावर आज सकाळी १० वाजेच्या सुमारास विविध मागण्यांसाठी शेकडो संतप्त शेतकऱ्यांनी कर्जमाफी झालीच पाहिजे, पिकांना हमीभाव मिळालाच पाहिजे, भाजपा सरकार हाय हाय अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी सरकारविरोधात निषेध नोंदवून तब्बल तीन तास कडक उन्हात रास्ता रोको केला.राज्यभर गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपास विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. अगदी दुसऱ्याच दिवशी साकोऱ्यात भाजीपाला व दूध रस्त्यावर फेकून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. तरीही न्याय मिळत नसल्याचे चिन्ह दिसू लागल्याने शेतकऱ्यांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आपणच लढा दिला पाहिजे अशी जागृती एकमेकांमध्ये निर्माण करून सर्व शेतकरी एकजुटीने संपूर्ण कर्जमाफी, शेतकरी पेन्शन योजना मिळावी, खते, बी-बियाणे व फवारणी औषधे सबसिडी दरात मिळावे, पिकांना हमीभाव मिळावा अशा अनेक मागण्यांसाठी आज सकाळी रस्त्यावर उतरला होता.या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, सरपंच वैशाली झोडगे, अमित पाटील, देवदत्त सोनवणे, दादा बोरसे, सतीश बोरसे, विलास बोरसे, सुरेश बोरसे, वसंत बोरसे, बबन सुरसे, हिंमत बोरसे, जन्याबाई चव्हाण, सुनीता पगार, अशोक बोरसे, प्रशांत बोरसे, बाळू बोरसे, बाबासाहेब बोरसे, संजय सुरसे, गणेश सुरसे, तात्या बोरसे, अमर सुरसे, भावराव सूर्यवंशी, लक्ष्मीकांत खैरनार, भाऊसाहेब काटकर, साळुबा काटकर, शिवाजी बोरसे, कैलास हिरे, गणेश भामरे, संदीप पैठणकर, संजय वाघ, अनिल निकम, विजय बोरसे, राजेंद्र सुरसे आदी शेतकरी सहभागी झाले होते.रास्ता रोको आंदोलनाची माहिती मिळताच घटनास्थळी नांदगावचे तहसीलदार चंद्रकांत देवगुणे हजर झाले. त्यानंतर सर्व मागण्यांचे लेख्ीा निवेदन देण्यात आले व सर्व मागण्या शासनापर्यंत सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन देऊन वाहतूक सुरळीत करून दिली.