शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 14:31 IST

मालेगाव : गगनाला भिडलेले पेट्रोल, डिझेल व अन्य इंधनाचे दर कमी करण्यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करून इंधनाचे भाव कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा तसेच कांदा, टोमॅटो यांच्यासह सर्व शेतमालाला हमीभाव जाहीर करावा या प्रमुख मागण्यांसाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने मुंबईआग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मालेगाव येथील टेहरे चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले.

मालेगाव : गगनाला भिडलेले पेट्रोल, डिझेल व अन्य इंधनाचे दर कमी करण्यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करून इंधनाचे भाव कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा तसेच कांदा, टोमॅटो यांच्यासह सर्व शेतमालाला हमीभाव जाहीर करावा या प्रमुख मागण्यांसाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने मुंबईआग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मालेगाव येथील टेहरे चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे दोन्ही बाजूकडील वाहतुक ठप्प झाली होती. पेट्रोल, डिझेलची मोठया प्रमाणात दरवाढ झाल्याने महागाईचा भडका उडाला आहे. त्यात शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना युती सरकारने तातडीने कांदा, टोमॅटो यांच्यासह सर्व शेतमालाला हमीभाव जाहीर करून दिलासा द्यावा तसेच इंधनाचे दर कमी करावे अन्यथा जिल्ह्यात एकाच वेळी चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पगार यांनी दिला आहे. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य डॉ.भारती पवार, डॉ.सयाजी गायकवाड, यशवंत शिरसाठ, तालुकाध्यक्ष गुलाबराव चव्हाण, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, युवक जिल्हाध्यक्ष पुरु षोत्तम कडलग, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, जेष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष रामा पाटील, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश गोसावी, विजय रामजी पवार, विनोद चव्हाण, जिल्हा पदाधिकारी संदीप पवार, , जयंत पवार,अरु ण देवरे, आर.के.बच्छाव, अरु ण मेढे, सोमनाथ खातळे, संतोष गुप्ता, राजेंद्र सोनवणे, धर्मा भामरे, विनोद शेलार, जवानसिंग मोटकर, रतन हलवर आदींची भाषणे झाली.

टॅग्स :Nashikनाशिक