शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणार कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
5
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
6
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
7
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
8
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
9
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
10
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
11
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
12
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
13
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
14
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
15
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव
16
लेखी परीक्षा होणार कडेकोट बंदोबस्तात, गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलिस खात्याला पत्र
17
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
18
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
19
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
20
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली

गोदावरी मंदिराच्या प्रांगणात गंगाद्वारवरील दगड कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 01:02 IST

त्र्यंबकेश्वर : सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील गंगाद्वार या पहाडावर पावसामुळे काही दगड गोदावरी मंदिराच्या प्रांगणात ढासळून पडल्याची घटना बुधवारी (दि. १४) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. एरव्ही गर्दी असणाऱ्या या मंदिरात सुदैवाने कुणीही नसल्याने दुर्घटना घडली नाही.

ठळक मुद्देसुदैवाने दुर्घटना टळली : दरड कोसळ्याची चर्चा

त्र्यंबकेश्वर : सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील गंगाद्वार या पहाडावर पावसामुळे काही दगड गोदावरी मंदिराच्या प्रांगणात ढासळून पडल्याची घटना बुधवारी (दि. १४) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. एरव्ही गर्दी असणाऱ्या या मंदिरात सुदैवाने कुणीही नसल्याने दुर्घटना घडली नाही.त्र्यंबकेश्वर नजीक असलेल्या ब्रह्मगिरी व गंगाद्वार पहाडावर गोदावरीची मंदिरे आहेत. बुधवारी सकाळी पावसाची रिमझिम सुरू असताना अचानक गंगाद्वार पहाडावरील माती पावसाने वाहून गेल्याने मोकळे झालेले दगड खाली मंदिराच्या प्रांगणात पडले. या दगडांचे छोटे-छोटे तुकडे झाले. गोदावरी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. मंदिरासमोर दर्शनार्थींची रांग असते. पण सुदैवाने या ठिकाणी कोणीही नव्हते. पुजारीदेखील नव्हते. त्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडली नाही. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी सांगितले, यास भूस्खलनही म्हणता येणार नाही. प्रत्यक्षात दोन तीन दगड पडले. यातील एक दगड समोर असलेल्या कुंडाच्या पायरीवर पडल्यामुळे कुंडाचे नुकसान झाले आहे. या दगडांच्या भोवताल माती पावसामुळे वाहून गेली. त्यामुळे दगड मोकळे झाले. यास दरड कोसळणे असेही म्हणता येणार नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. वनविभागाकडून दगड उचलण्याचे काम चालू असून साफसफाईदेखील करण्यात येईल असेही भदाणे यांनी म्हणाले. 

टॅग्स :Trimabak Bhiseत्र्यंबक भिसेgodavariगोदावरी