शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

धुळे येथील चोरीला गेलेले एटीएम सापडले वाके धरणाजवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 17:52 IST

मालेगाव : धुळे शहरातील मालेगाव रस्त्यावर अग्रसेन चौकात असलेले आयसीआयसीआय बॅँकेचे चोरीला गेलेले एटीएम यंत्र मालेगाव तालुक्यातील वाके गावानजीक असलेल्या धरणाजवळ रविवारी सकाळी आढळून आले.

मालेगाव : धुळे शहरातील मालेगाव रस्त्यावर अग्रसेन चौकात असलेले आयसीआयसीआय बॅँकेचे चोरीला गेलेले एटीएम यंत्र मालेगाव तालुक्यातील वाके गावानजीक असलेल्या धरणाजवळ रविवारी सकाळी आढळून आले. सदर मशिन गॅस कटरने कापले असून घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले.धुळ्याच्या अग्रसेन चौकात असलेल्या व्यापार संकुलातील गाळ्यात असलेले आयसीआयसीआय बॅँकेच्या दोन एटीएम यंत्रापैकी एक संपूर्ण यंत्रच चोरट्यांनी लांबविल्याची घटना शनिवारी पहाटे घडली होती. या यंत्रामधुन पैशांची लूट न करता थेट ते यंत्रच जमिनीपासून वेगळे करुन चोरुन नेले होते. या यंत्रात २२ लाख ४४ हजार ८०० रुपये आणि ३ लाखांचे एटीएम मशिन असा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला होता. तपासासाठी इंदौर, साक्री व मनमाड या दिशेला पोलीस पथके रवाना करण्यात आली होती. मालेगाव तालुक्यातील वाके येथे एका धरणाच्या शेजारी ग्रामस्थांना सदर एटीएम यंत्र फेकलेले आढळून आले. ग्रामस्थांनी मालेगाव तालुका पोलीसांना ही माहिती दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी