शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

चांदवड पोलीस ठाण्यात निर्र्जंतुकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 00:17 IST

चांदवड शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खरबदारीचा उपाय म्हणून शहरातील पोलीस स्टेशनमध्ये नगर परिषदेच्या वतीने जंतुनाशक फवारणी करण्यात आली.

चांदवड : शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खरबदारीचा उपाय म्हणून शहरातील पोलीस स्टेशनमध्ये नगर परिषदेच्या वतीने जंतुनाशक फवारणी करण्यात आली.येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी तालुक्यातून नागरिक येतात. त्यांच्या तोंडाला मास्कही नसते, कोण कोठून आले यांची कल्पना नसते ही बाब लक्षात घेऊन चांदवडचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी पोलीस स्टेशन व आवारात जंतुनाशक फवारणी करावी, अशी मागणी नगर परिषदेकडे केली होती. मुख्य अधिकारी अभिजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जंतुनाशक फवारणी केली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे, सर्व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. येथील कोविड सेंटरमधील कारोनायोध्दा डॉक्टर, परिचरिका, कर्मचारी यांचा सत्कार प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे व तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या हस्ते प्रत्यक्ष कोविड सेंटरमध्ये जाऊन पुष्पगुच्छ व शाल, श्रीफळ, भेटवस्तु देऊन केला. चांदवड येथील कोविड सेंटर मध्ये कार्यरत असलेले सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या साथीमध्ये अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत सामना करुन आपल्या जीवाशी खेळून कोरोना रुग्णांची सेवा करीत आहेत. रुग्णांची सेवा करणाºया सर्व कोरोना योध्दाचे मनोबल वाढवावे म्हणून सदरचा सत्कार करीत असल्याचे प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे यांनी सांगीतले. तर त्यांनी केलेल्या रुग्ण सेवेमुळे व चांगल्या कामकाजामुळे चांदवड तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्याचे प्रांत भंडारे यांनी सांगीतले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस