शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सुकाणू समिती संपापासून दूर राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:18 IST

पुणतांबा येथील शेतकºयांनी १ जूनपासून पुकारलेल्या अभूतपूर्व शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवरच कानगाव येथील शेतकºयांनी २ नोव्हेंबरपासून संप पुकारला असून, सुकाणू समितीसह नाशिक जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांनी या संपापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील पेरणी व द्राक्ष छाटणी, औषध फवारणीची कामे जोरात सुरू असल्याने शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी संघटना संपापासून दूर राहणार आहेत. तसेच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार सुरू राहणार असून, बाजार समितीत येणाºया मालाचे नियमित लिलाव होणार असल्याची माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली आहे.

नाशिक : पुणतांबा येथील शेतकºयांनी १ जूनपासून पुकारलेल्या अभूतपूर्व शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवरच कानगाव येथील शेतकºयांनी २ नोव्हेंबरपासून संप पुकारला असून, सुकाणू समितीसह नाशिक जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांनी या संपापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील पेरणी व द्राक्ष छाटणी, औषध फवारणीची कामे जोरात सुरू असल्याने शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी संघटना संपापासून दूर राहणार आहेत. तसेच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार सुरू राहणार असून, बाजार समितीत येणाºया मालाचे नियमित लिलाव होणार असल्याची माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली आहे.  शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी प्रथम पुणतांबा येथील शेतकºयांनी पुकारलेले आंदोलन व त्यानंतर झालेल्या घडामोडींनंतर लगोलग विविध शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने पुढाकार घेत उचलून धरलेले आंदोलन शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी मिळवून देण्यात अपयशी ठरले. त्यामुळे दौंड येथील कानगावच्या शेतकºयांनी पुणतांब्याप्रमाणेच एकत्र येऊन संपूर्ण कर्जमाफीचा ठराव करून २ नोव्हेंबरपासून पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, नाशिकमधील शेतकरी संघटना व सुकाणू समितीने या आंदोलनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.बाजार समितीचे सर्व व्यवहार नियमित सुरू राहणार असून, शेतकºयांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रयत्नशील आहे. त्यामुळे ज्या शेतकºयांना त्यांचा माल विक्रीसाठी आणायचा आहे त्यांनी नेहमीप्रमाणे माल बाजार समितीत आणावा. लिलाव सुरू राहणार आहेत. - शिवाजी चुंभळे, सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक