शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
3
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
5
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
6
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
7
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
8
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
9
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
10
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
11
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
12
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
13
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
14
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
15
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
16
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
17
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
18
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
20
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...

पाथरे ते शिर्डी साई पालखी उत्साहात

By admin | Updated: April 16, 2016 22:19 IST

पाथरे ते शिर्डी साई पालखी उत्साहात

 पाथरे : येथील श्रीराम मित्रमंडळाच्या वतीने आयोजित पाथरे ते शिर्डी साई पालखी पदयात्रा भर उन्हातही उत्साहात पार पडली. पायी दिंडी सोहळ्याचे हे आठवे वर्ष होते.पाथरे बुद्रूक, पाथरे खुर्द, वारेगाव, मीरगाव, माळवाडी, कोळगाव येथील सुमारे तीन हजार साईभक्त या पदयात्रेत सहभागी झाले होते. प्रारंभी साई पालखीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेच्या तालावर सार्इंची भक्ती गिते, भजन व आरती तल्लीन होत नाचत गात भाविक शिर्डीत पोहोचले. पदयात्रेत सहभागी भाविकांना नास्ता, थंडपेय, दुपारचे जेवण, लिंबू सरबत देण्यात आले. पाथरे बुद्रूकचे सरपंच मच्छिंद्र चिने, अमोल दवंगे, राजेंद्र बिडवे, संतोष ढवण, योगेश बिडवे, सुनील महाले, राजेंद्र बूब, संतोष बिडवे, गोविंद खेडकर, अनिल नरोडे, नितीन सोमवंशी, अनिल सोमवंशी, महेश तागड, विकास उगले, सतिष बुब, हर्षल पाटील यांनी पदयात्रेचे नियोजन केले. (वार्ताहर)