शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

संतसेना महाराजांचे प्रतिमापूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 01:15 IST

श्री संतसेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाशिक शहर नाभिक समाज युवक मंडळातर्फे शुक्र वारी (दि. ७) श्री संतसेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

श्री संतसेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजनासाठी जनस्थान सेवा मंडळाचे अध्यक्ष विजय साने व नाभिक युवक मंडळाचे संस्थापक दिलीप जाधव व नरेंद्र पवार.नाशिक : श्री संतसेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाशिक शहर नाभिक समाज युवक मंडळातर्फे शुक्र वारी (दि. ७) श्री संतसेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.श्री सिद्धिविनायक (चांदीचा गणपती) मंदिराजवळ, रविवार कारंजा येथे संतसेना महाराजांचे दर्शन घेण्यासाठी समाजाचे नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रारंभी श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन जनस्थान सेवा मंडळाचे अध्यक्ष विजय साने व नाभिक युवक मंडळाचे संस्थापक दिलीप जाधव व नरेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी नाभिक महामंडळाच्या नाशिक तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल केदारनाथ गायकवाड यांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी सुभाष बिडवई, बबन बोरसे, अनंत सोनवणे, संतोष वाघ, श्यामराव निकम, अविनाश लोखंडे, अरुण सैंदाणे, अशोक सोनवणे, प्रदीप जाधव, दिनकर गायकवाड, धनवंती वाघ, सुनंदा अहेर उपस्थित होते.संतसेना महाराजांची पालखीसंतसेना महाराज पुण्यतिथीनिमित्त रामकुंडावरील गंगा गोदावरी वतनदार नाभिक संस्थेच्या संतसेना महाराज मंदिरात श्रींच्या मूर्तीस विधिवत अभिषेक करून महाआरती करण्यात आली. यावेळी नाभिक समाजाच्या वतीने वाजत गाजत पालखी मिरवणूक काढण्यात आली. पंचवटीतील वैभव गार्डन मंगल कार्यालयात सायंकाळी गुणवंत गौरव सोहळा पार पडला. नाशिकरोड, सिडको, सातपूर भागात संतसेना महाराज पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले होते. यावेळी सुभाष बिडवई, रमेश आहेर, अशोक सूर्यवंशी, संतोष वाघ, श्याम निकम, संजय गायकवाड, संतोष सोनवणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमcultureसांस्कृतिक