शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

चांदवड तालुका किसानसभेचे वतीने तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 18:28 IST

चांदवड - कांद्याला ५०० रुपये अनुदान द्यावे, वीजबील माफ करावे व इतर मागण्यासाठी अखिल भारतीय कि सान सभेच्या चांदवड तालुक्याच्या वतीने चांदवडचे तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदन दिले.

चांदवड - कांद्याला ५०० रुपये अनुदान द्यावे, वीजबील माफ करावे व इतर मागण्यासाठी अखिल भारतीय कि सान सभेच्या चांदवड तालुक्याच्या वतीने चांदवडचे तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदन दिले.निवेदनात उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल पाचशे रुपये अनुदान द्यावेक, विज वितरण कंपनीने दिलेले संपुर्ण बील माफ करावे, कोरोना काळात शेती व शेतकरी विरोधात काढलेले सर्व आदेश मागे घ्यावेत, शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी दयावी, शेतकऱ्यांचे पिक कर्ज, खते त्वरीत उपलब्ध करुन देण्यात यावेत, आयकर न भरणाºया कुंटूबांना दरमहा ७५०० रुपये कोविडसाठी प्रत्येक कुंटूबाला देण्यात यावे, प्रत्येक कुंटूबाला प्रति व्यक्ती दहा किलो धान्य द्यावे, डिझेल, पेट्रोलचे दरवाढ मागे घ्यावी, ६० वर्षावरील शेतकरी , शेतमजुर कारागीर यांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन द्या, आरोग्य कायद्याची केरळच्या पध्दतीने अंमलबजावणी करा, १४ वर्षाखालील मुलांना सर्व माध्यमाचे मोफत शिक्षण द्या, मनरेगाचे कामात शेतकºयांच्या बांधावरील कामांचा समावेश करा, मजुरी ३०० रुपये द्या, कसत असलेल्या वनजमिनी गायरान जमीनी त्वरीत नांवावर करा, नाशिक जिल्हयातील द्राक्ष उत्पादक शेतकºयांना फसविणाºया व्यापाºयांचा शोध घेऊन शेतकºयांना पैसे मिळून देण्यास मदत करावी अदिसह असंख्य मागण्याचा समावेश होता.

टॅग्स :Farmerशेतकरी