शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या समस्यांसंदर्भात निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 00:25 IST

पेठ : नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांशी निगडित असलेल्या विविध समस्यांची प्रशासकीय स्तरावर सोडवणूक करावी, अशी मागणी नाशिक जिल्हा प्राथमिक ...

ठळक मुद्देशिक्षक संघ : जि. प. अध्यक्षांना साकडे

पेठ : नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांशी निगडित असलेल्या विविध समस्यांची प्रशासकीय स्तरावर सोडवणूक करावी, अशी मागणी नाशिक जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने निवेदनाद्वारे केली आहे.शुक्रवारी (दि. ११) राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांची भेट घेऊन चर्चा केली. यामध्ये शिक्षकांचे वेतन किमान पाच तारखेपर्यंत व्हावे, विस्ताराधिकारी मुख्याध्यापक व पदवीधर पदोन्नती करणे, निवडश्रेणी चटोपाध्याय प्रस्ताव तालुकास्तरावरुन तत्काळ मागवण्यात घेऊन पुढील कार्यवाही करणे, पगाराशिवाय असणारी फंड प्रकरणे, मेडिकल बिले, निकाली काढणे, कोरोनाकाळात ड्यूटी केलेल्या शिक्षकांना मे आणि जून महिन्याचा वाहनभत्ता देण्यात यावा आदी मागण्या मांडण्यात आल्या आहेत.याप्रसंगी शिक्षणाधिकारी राजीव म्हैसकर, स्वीय सहायक जी. पी. खैरनार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे, राज्य सदस्य मिलिंद गांगुर्डे, जिल्हा कार्याध्यक्ष अर्जुन ताकाटे, कार्याध्यक्ष विनायक ठोंबरे, कोषाध्यक्ष बाजीराव सोनवणे, चंद्रशेखर ढाबळे, धनंजय आहेर, दीपक सोनवणे, उमेश बैरागी, देवीदास पवार, युवराज पवार, प्रदीप पेखळे, दीपक देवरे, प्रदीप पेखळे यांच्यासह शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षक