शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात व्यवहार सुरळीत सुरू होण्यासाठी पोलिसांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 23:02 IST

सटाणा : सध्या कोरोना महामारीचे संकट ओसरू लागले असून, शासनाने हळूहळू लॉकडाऊन शिथिल करत असून, मोठे व्यवसाय यांना रात्रीची वेळ वाढवून दिली असून मात्र, तालुक्यात सटाणा येथील आठवडे बाजार नियमितपणे सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी व हातावर पोट असणाऱ्या गरिबांवरच टाळेबंदी का, अशी संतप्त मागणी माजी नगरसेवक मनोज सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली येथील एका शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

ठळक मुद्देपोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांना निवेदन

सटाणा : सध्या कोरोना महामारीचे संकट ओसरू लागले असून, शासनाने हळूहळू लॉकडाऊन शिथिल करत असून, मोठे व्यवसाय यांना रात्रीची वेळ वाढवून दिली असून मात्र, तालुक्यात सटाणा येथील आठवडे बाजार नियमितपणे सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी व हातावर पोट असणाऱ्या गरिबांवरच टाळेबंदी का, अशी संतप्त मागणी माजी नगरसेवक मनोज सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली येथील एका शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.शासनाने व प्रशासनाद्वारे राज्यात अनेक निर्बंध ठिकठिकाणी शिथिल करणे सुरू केले आहे, पण आठवडे बाजारातील हातावर पोट भरण्यासाठी बाजाराचा सहारा घेऊन आपली गुजराण करणारे गरीब व छोटे व्यावसायिक यांच्यावर मात्र, वक्रदृष्टी कायम ठेवली असून, अद्यापही आठवडे बाजाराला प्रशासनाने परवानगी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनावर माजी नगरसेवक छोटू सोनवणे, राजाराम पवार, श्रीपाद कायस्थ, नीलेश भामरे, मधुकर जाधव, गौरव मेटकर, अरुण अंधारे आदी व्यावसायिकांच्या सह्या आहेत. 

टॅग्स :talukaतालुकाPolice Stationपोलीस ठाणे