शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

घोटीच्या येथील नाभिक बांधवांचे प्रशासनास निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 01:35 IST

नांदूरवैद्य : कोरोनामुळे नाभिक समाजावर आर्थिक संकट कोसळले असून, गेल्या मार्च महिन्यापासून सलून दुकाने बंद असल्याने पोटापाण्याचा प्रश्न निर्माण ...

नांदूरवैद्य : कोरोनामुळे नाभिक समाजावर आर्थिक संकट कोसळले असून, गेल्या मार्च महिन्यापासून सलून दुकाने बंद असल्याने पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे दुकाने उघडू द्या नाही तर मरणाला कवटाळण्याची परवानगी द्या, अशी मागणी सलून व्यावसायिकांनी मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. नाभिक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवान बिडवे यांच्या नेतृत्वाखाली काळ्या फित लावून निषेध नोंदविण्यात आला असून, तालुका प्रशासनास निवेदन देण्यात आले.याप्रसंगी ज्ञानेश्वर कडवे, वाल्मीक रायकर, अ‍ॅड. सुनील कोरडे, कांता सूर्यवंशी, नारायण शिंदे, प्रकाश कोरडे, संजय बिडवे, प्रेमचंद गायकवाड, सोमनाथ कोरडे, जितेंद्र सूर्यवंशी, योगेश जाधव, महेश कोरडे, अंकुश तुपे, प्रदीप बिडवे, याकूब खलिफा, संतोष अंबेकर आदी उपस्थित होते.

-------------------------------------------कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सलून व ब्यूटिपार्लर व्यवसाय बंद झाल्याने मुलांचे शिक्षण, दुकानाचे भाडे, घरभाडे, वीजबिल, रोजचे दैनंदिन खर्च, घरखर्च व इतर खर्च भागविणे कठीण झाले आहे. त्यामुळे आर्थिक व मानसिक परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. सलून व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी व आर्थिक मदत देण्याची मागणी तहसीलदारांना मुख्यमंत्र्यांच्या नावे दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक