शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

मुस्लीम बांधवांचे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:16 IST

चांदवड : येथे मुस्लीम आरक्षणाबाबत तहसीलदार प्रदीप पाटील यांना मुस्लिम बांधवांनी मागणीचे निवेदन शिष्टमंडळाद्वारे दिले.

ठळक मुद्देशिक्षण आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण मिळावे

चांदवड : येथे मुस्लीम आरक्षणाबाबत तहसीलदार प्रदीप पाटील यांना मुस्लिम बांधवांनी मागणीचे निवेदन शिष्टमंडळाद्वारे दिले.या शिष्टमंडळात अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष अ‍ॅड. अन्वर पठाण, शहराध्यक्ष अनिस शहा, अल्ताप तांबोळी, अशपाक खान, हाजी नासीर शरीफखान, जाहीद घासी, अजीम शेख, वसीम शेख, परवेज खान आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश होता. महाराष्ट्रात मुस्लीम समाजाची राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती अतिशय मागास झाली असल्याने त्या आधारावर शिक्षण आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण मिळावे या मागणीचे निवेदन तहसीलदार पाटील यांना देण्यात आले. या निवेदनावर अझर पठाण, इद्रीस मीरखान, साजीद खान, जहीर खलील पटेल, राजीक शेख, सय्यद जमील, शकील शेख, मोसीन शेक, हाजी जहीर पटेल, फैजान खान, फैरमान शेख, शफक्म कुरेशी, युनूस राजू शेख, मुकर कामी आदीं च्या सह्या आहेत.

टॅग्स :Muslimमुस्लीमgram panchayatग्राम पंचायत