शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलासंबंधी खासदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2021 02:20 IST

पिंपळगाव बसवंत : येथील चिंचखेड चौफुलीवरील नव्यानेच बांधलेला उड्डाण पूल सुरू झाला असून पुलावर चढण्यास व उतरण्याचे मार्ग काही दिवसांपासून बंद केल्याने वाहनधारकांना मोठा हेलपाटा मारावा लागत आहे. त्यासंदर्भात वाहनधारकांनी खासदार डॉ. भारती पवार यांना निवेदन देत मार्ग सुरू करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत हि मोठी बाजार पेठ असल्याने मोठी वर्दळ असते.

पिंपळगाव बसवंत : येथील चिंचखेड चौफुलीवरील नव्यानेच बांधलेला उड्डाण पूल सुरू झाला असून पुलावर चढण्यास व उतरण्याचे मार्ग काही दिवसांपासून बंद केल्याने वाहनधारकांना मोठा हेलपाटा मारावा लागत आहे. त्यासंदर्भात वाहनधारकांनी खासदार डॉ. भारती पवार यांना निवेदन देत मार्ग सुरू करण्याची मागणी केली.पिंपळगाव बसवंत हि मोठी बाजार पेठ असल्याने मोठी वर्दळ असते. या उडडाणपुलामुळे चिंचखेड चौफुलीवरील वाहतुक कोंडी कमी झाली असली तरी चढण्या-उतरण्याचे मार्ग बंद केल्याने अडचणीत भर पडत तीन किलोमीटर हेलपाटा मारावा लागत आहे. या बाबतीत खासदार भारती पवार यांना स्वतःच त्याचा अनुभव आल्याने त्यांनी टोल प्रशासनाला धारेवर धरले व लवकरात लवकर सदरचे रस्ते मोकळे करून देण्याच्या सुचना केल्या. दरम्यान, पर्याया रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावे, अशी मागणी बापू पाटील. सतीश मोरे, अल्पेश पारख, चिंधू काळे, शूतल बुरकुले, गोविंद कुशारे, प्रशांत घोडके आदींसह नागरिक उपस्थित होते. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सGovernmentसरकार