शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांची दिवाळी गोड करण्यासाठी मनमाड पालिका प्रशासनाला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 17:51 IST

मनमाड : गेल्या चार वर्षांपासून मनमाड नगर परिषदेतर्फे दिव्यांग बांधवांना ठरावीक राखीव निधी देण्यात येत आहे. या वर्षीही ५ टक्के राखीव निधी दिवाळीच्या आत दिव्यांगांच्या बॅंक खात्यात थेट जमा करावा, असे निवेदन दिव्यांग बांधवांकडून मनमाड पालिका प्रशासनाला देण्यात आले.

ठळक मुद्दे५ टक्के राखीव निधी दिवाळीच्या आत दिव्यांगांच्या बँक खात्यात थेट जमा करावा,

मनमाड : गेल्या चार वर्षांपासून मनमाड नगर परिषदेतर्फे दिव्यांग बांधवांना ठरावीक राखीव निधी देण्यात येत आहे. या वर्षीही ५ टक्के राखीव निधी दिवाळीच्या आत दिव्यांगांच्या बँक खात्यात थेट जमा करावा, असे निवेदन दिव्यांग बांधवांकडून मनमाड पालिका प्रशासनाला देण्यात आले.संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख हिरामण मनोहर यांच्या नेतृत्वाखाली मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे यांना सदरचे निवेदन देण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष जाफर शहा, तालुका सचिव सुरेश गांगुर्डे, शहर सचिव सारिका पगारे, उपाध्यक्ष दत्तात्रय सानप, कोषाध्यक्ष असलम मुलाणी, शिला हरकल, उपेंद्र पाल, प्रणव हरकल, चेतन सोनवणे, अर्चना आव्हाड, योगेश रानडे आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार