शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांपुढे जिल्हा बॅँकेच्या आर्थिक स्थितीचे कथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 01:03 IST

आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक परिस्थितीबाबत अध्यक्ष केदा अहेर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लक्ष वेधले. बॅँकेला सहकार्य करण्याच्या दृष्टीने फडणवीस यांनी मुंबईत विधानसभा अधिवेशनाच्या दरम्यान जिल्हा बँकेची आढावा बैठक बोलाविण्याची तयारी दर्शविली आहे.

नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक परिस्थितीबाबत अध्यक्ष केदा अहेर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लक्ष वेधले. बॅँकेला सहकार्य करण्याच्या दृष्टीने फडणवीस यांनी मुंबईत विधानसभा अधिवेशनाच्या दरम्यान जिल्हा बँकेची आढावा बैठक बोलाविण्याची तयारी दर्शविली आहे.जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत अध्यक्ष अहेर यांनी बँकेच्या अडचणी मांडल्या. नोटाबंदी व कर्ज वसुली न झाल्याने जिल्हा बँकअडचणीत सापडली. बॅँकेच्या थकीत कर्जवसुली मोहिमेस चांगले यश मिळत असतानाच दुष्काळ जाहीर झाला. यामुळे दुष्काळी तालुक्यातील वसुली पुन्हा थांबविण्यात आली आहे. बँकेकडे पुरेसा निधी नसल्याकारणाने शेतकऱ्यांची मागणी असतानाही खरीप हंगामात कमी कर्जपुरवठा करावा लागला. रब्बी हंगामातही हीच अवस्था आहे. शेतकºयांना कर्जपुरवठा व्हावा यासाठी एक हजार कोटींची मदत मिळावी, अशी मागणीसह प्रस्ताव राज्य सहकारी बँकेकडे पाठविण्यात आला. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे अध्यक्ष अहेर यांनी फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले. बंद पडलेल्या साखर कारखान्यांचा बसलेला फटकाही यावेळी सांगण्यात आला. नियमित कर्जपुरवठा केल्यास, परतफेड वेळात करणारे शेतकरी आहे. त्यासाठी बँकेला निधीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.त्यावर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी बँकेला निधी देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. त्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह बँकेच्या अधिकाºयांसमवेत आढावा बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले. त्यासाठी १९ पासून सुरू होणाºया हिवाळी अधिवेशन दरम्यान बँकेची आढावा बैठक घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचे अध्यक्ष अहेर यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकbankबँक