शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

प्रलंबित प्रश्नांवर तहसीलदारांना दिंडोरी शिक्षक परिषदेचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 17:50 IST

जानोरी : राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत दिंडोरी तालुका शिक्षक परिषद कार्यकारिणीने तालुकाध्यक्ष रावसाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार दिंडोरी यांना निवेदन दिले.

ठळक मुद्देतालुकास्तराव संघटनेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले

जानोरी : राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत दिंडोरी तालुका शिक्षक परिषद कार्यकारिणीने तालुकाध्यक्ष रावसाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार दिंडोरी यांना निवेदन दिले.राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यात एकावेळी तालुकास्तरावर सोमवारी (दि.७) संघटनेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले ते नायब तहसीलदार दर्शना सुर्यवंशी यांनी स्विकारले.१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. तसेच या कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झालेला असल्यास त्यांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची विशेष आर्थिक मदत तातडीने मिळावी, २९ सप्टेंबर २०१८ ची अधिसूचना रद्द करावी, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना त्रिस्तरीय वेतनश्रेणी सातव्या वेतन आयोगाप्रमाणे द्यावी, विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख पदे अभवितपणे शिक्षकांमधून भरण्यात यावी. कॅशलेस विमा योजना लागू करावी. जिल्हा परिषद शाळांची विद्युत देयके शासनाने भरावी. कोव्हीड १९ चे कर्तव्य बजावताना ज्या शिक्षकांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने ५० लाख विमासंरक्षण अनुदान द्यावे. आदी प्रश्नांवर निवेदन देण्यात आला. निवेदनाची प्रत गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती दिंडोरी यांना देण्यात आली.यावेळी निवेदन देताना तालुका कार्यवाह रवींद्र ह्याळिज, कार्याध्यक्ष सुभाष बर्डे, कोषाध्यक्ष संदिप झोटिंग, सहकार्यवाह नितीन शिंदे, शाहुल वानखेडे, सुधाकर नाठे, रवींद्र काकुळते आदी उपस्थित होते. 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षक