शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय परीक्षा रद्द करण्यासाठी उपमुख्यमंत्री यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 14:56 IST

चांदोरी : इतर विभागाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासन विचाराधीन असून आता वैद्यकीय विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी देखील आता परीक्षा रद्द करण्याची मागणी करू लागले आहे. या साठी अनेक विद्यार्थी संघटना पुढे सरसावल्या आहेत.

ठळक मुद्दे वैद्यकीय विभागात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात,

चांदोरी : इतर विभागाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासन विचाराधीन असून आता वैद्यकीय विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी देखील आता परीक्षा रद्द करण्याची मागणी करू लागले आहे. या साठी अनेक विद्यार्थी संघटना पुढे सरसावल्या आहेत.मंगळवारी विद्यार्थी चळवळ संघटनेचे अध्यक्ष प्रवीण राडे यांनी मुबई मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेऊन वैद्यकीय परीक्षा रद्द करण्यासाठी निवेदन दिले. शासनाने इतर विद्यार्थ्यांप्रमाणे वैद्यकीय विभागात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, तसेच गावापासून दूर राहणारे विद्यार्थी आता लॉकडाउनमुळे गावी गेले आहेत, त्यांच्या अभ्यासासाठी साहित्य व पुरेशी पुस्तके नाही, तसेच बाहेरगावी राहणाºया विद्यार्थ्यांना प्रवास करून परीक्षा केंद्रावर दाखल व्हावे लागणार आहे यात मोठा मानसिक त्रास विद्यार्थ्यांना होणार आहे. तसेच परीक्षेदरम्यान कोणत्याही विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेईल असे उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेनात म्हटले आहे.

टॅग्स :examपरीक्षाMedicalवैद्यकीय