शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी सहकारी संस्था कर्मचाऱ्यांचे मागण्यांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 00:34 IST

सुरगाणा : नाशिक जिल्हा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे कर्मचारी गटसचिव यांनी असहकार व कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन सहायक निबंधक बाळकृष्ण मवाळ यांना देण्यात आले आहे.

ठळक मुद्देआंदोलनाचा इशारा : विमा संरक्षणाची मागणी

सुरगाणा : नाशिक जिल्हा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे कर्मचारी गटसचिव यांनी असहकार व कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन सहायक निबंधक बाळकृष्ण मवाळ यांना देण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सचिव व कर्मचारी यांच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून आदिवासी भागातील सामाजिक व आर्थिक परिस्थिती लक्षात घेता संस्थेमार्फत होणारे कर्जवाटप पूर्णपणे थांबले आहे. आदिवासी संस्थेच्या सचिवांना कोविड १९ मध्ये विमा संरक्षण मिळावे, संस्था सचिव व कर्मचारी यांना आदिवासी विकास महामंडळात कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे, अनिष्ट तफावतीमधील संस्थांना कर्जवाटप करण्यात यावे. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या केडरला पगाराकरिता कर्जवाटपावर एक टक्का याप्रमाणे निधी मिळतो तसाच निधी आदिवासी संस्थेला देण्यात यावा. सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांनी दिलेल्या पत्राची तत्काळ अंमलबजावणी करावी, यासह अनेक महत्त्वपूर्ण मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.निवेदनावर अध्यक्ष एकनाथ गुंड, उपाध्यक्ष बाळासाहेब चंद्रमोरे, सरचिटणीस संदीप फुगे, तर गावनिहाय गटसचिव भरत पवार, मनोहर जाधव, योगेश गांवडे, मनोहर पवार, सोमनाथ राठोड, नारायण वार्डे, शांताराम गवळी, सुभाष ठाकरे, शंकर गाढवे, केशव भोये, जयवंत चौधरी, पंढरीनाथ कामडी, लक्ष्मण गायकवाड, आदींच्या स्वाक्ष-या आहेत. 

टॅग्स :Governmentसरकारbusinessव्यवसाय