शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या वतीने निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 23:43 IST

पंचवटी : कोरोना पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीने वीज ग्राहकांना सदोष वीज देयके अदा केल्याने पंचवटीतील प्रभाग क्र मांक ३ मधील शेकडो ग्राहकांना वीज देयके रक्कम जमा करण्यासाठी मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देसदोष वीज देयके : दुरु स्ती करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : कोरोना पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीने वीज ग्राहकांना सदोष वीज देयके अदा केल्याने पंचवटीतील प्रभाग क्र मांक ३ मधील शेकडो ग्राहकांना वीज देयके रक्कम जमा करण्यासाठी मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.लॉकडाऊनमुळे अनेक नागरिक आर्थिक संकटात सापडलेले असताना वीज वितरण कंपनीने अंदाजे वाढीव रक्कमेचे देयके वाटप करत ग्राहकांना आर्थिक शॉक दिल्याने ग्राहकांना सदोष वीज देयके देत दुरु स्ती करावी, अशी मागणी पंचवटी शिवसेनेच्या वतीने करण्यात येऊन पंचवटी वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. शिवसेनेचे महानगर संघटक दिगंबर मोगरे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शिवसेनेच्या कार्यकर्ते, पदाधिकाºयांनी पंचवटी वीज वितरण कंपनी कार्यालयात धाव घेत वीज ग्राहकांना देण्यात आलेली सदोष वीज देयके तत्काळ दुरु स्ती करून देण्याबाबत उपकार्यकारी अधिकाºयांशी चर्चा केली.जोपर्यंत दुरुस्ती केलेली वीज देयके देत नाही तोपर्यंत वीज ग्राहकांना वीज देयके भरणा करण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी केली आहे. यावेळी शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख अमोल सूर्यवंशी, विभागप्रमुख विश्वास, राहुल देशमुख, बापू सोनवणे, जगन गोरे, अशोक जाधव, तौसिफ शेख उपस्थित होते. बिलासाठी सवलत द्यावीगेल्या तीन महिन्यांपासून वीज वितरण कंपनीमार्फत ग्राहकांना वीजदेयके वाटप करण्यात आलेले नव्हते, वीज वितरण कंपनीने ग्राहकांना अंदाजे पाठविले मात्र सदरची देयके सदोष असल्याने त्यातच ग्राहकांची आर्थिक कोंडी झाली. वीज वितरण कंपनीने ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित न करता गेल्या तीन महिन्यांचे वीज बिल भरण्यासाठी टप्प्याटप्प्याने मुदत द्यावी, अशी मागणी आमदार राहुल ढिकले यांनी वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत अनेक छोटे-मोठे उद्योग बंद असल्याने फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे.

टॅग्स :electricityवीजShiv Senaशिवसेना