शहरं
Join us  
Trending Stories
1
Mallikarjun Kharge : "७५८ वेळा मोदी, ४२१ वेळा मंदिर-मशीद, २२४ वेळा पाकिस्तानचं नाव घेतलं, पण..."; खरगेंनी हिशोबच मांडला
2
विवेकानंदांना जीवनाचा उद्देश सापडला, तिथेच मोदींची ध्यान साधना; ४५ तासांचे मौन व्रत अन् उपास!
3
ENG vs PAK : वर्ल्ड कपच्या तोंडावर पाकिस्तानची बेक्कार धुलाई; शेजाऱ्यांचा ०-२ ने दारूण पराभव
4
1000 हून अधिक ऑडिशन्स, रंगामुळे रिजेक्शनचा सामना; अभिनेत्रीचं 'असं' चमकलं नशीब
5
Karan Bhushan Singh : "ज्या गाडीमुळे अपघात झाला त्यापासून माझी कार 4-5 किमी दूर"; करण भूषण यांचं स्पष्टीकरण
6
साताऱ्यात नवीन महाबळेश्वरची निर्मिती; आचारसंहिता संपताच प्रारूप विकास योजनेला सुरुवात
7
Adani-Ambaniची कंपनी नाही, निवडणुकांच्या काळात 'या' सरकारी कंपन्यांचं मार्केट कॅप सर्वाधिक वाढलं 
8
विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये नरेंद्र मोदींची ध्यानधारणा; पाहा फोटो...
9
३५ दिवसांनी प्रज्वल रेवन्ना मायदेशात; जर्मनीहून येताच एअरपोर्टवरच पोलिसांनी केली अटक
10
सूर्या प्रकल्पाच्या खोदकामात पोकलेनसह चालक ढिगाऱ्याखाली; २४ तासांपासून बचावकार्य सुरूच
11
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना: फिटनेस सर्टिफिकेट देणाऱ्या ऑडिटरला अटक; मुलुंडमध्ये कारवाई
12
अग्रलेख: परत परत 'ससून'च! रुग्णालयाला थोर वारसा, पण अस्वस्थ करणारा घटनांचा आरसा
13
अनुराग कश्यपसाठी जितेंद्र जोशीची पोस्ट, म्हणाला, '"३ दिवसांचं शूट पण २२ वर्ष..."
14
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; IT इंडेक्समध्ये घसरण, अपोलो हॉस्पिटलमध्ये तेजी
15
इंडस्ट्रीत घटस्फोटाचं प्रमाण वाढलं; मनोज वाजपेयी म्हणाले, 'प्रत्येक दिवशी नाती...'
16
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; बिहारमध्ये १२, झारखंडच्या पलामूत ५ जणांचा मृत्यू
17
'माझ्या नवऱ्याची बायको' फेम जेनीचा AI वर संताप; म्हणाली, 'कास्टिंग करणाऱ्यांनी थोडे कष्ट घेतले तर..'
18
मोदींची हॅटट्रिक झाली तर, 'हे' शेअर्स करू शकतात मालामाल; काय म्हणतायत एक्सपर्ट, कोणती आहेत क्षेत्र?
19
मतदानाच्या निकालानंतर यांचे आणि त्यांचे काय होईल? पण एकमेकांच्या नावाने शिमगा अटळ!
20
अमेरिकेत राहणं खूप अवघड! परदेशात असं आयुष्य जगायची मृणाल, म्हणाली- "तिथे घरकामाला..."

आशासेविकांचे अधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 10:46 PM

राष्ट्रीय आरोग्य अभियानांंर्तगत काम करणाºया आशासेविका व आशा गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन शासकीय कर्मचाºयांप्रमाणे वेतन मिळावे यासह विविध मागण्यांचे निवेदन प्रांतांधिकारी सोपान कासार, तहसीलदार रोहिदास वारूळे, गटविकास अधिकारी उमेश देशमुख यांना देण्यात आले.

येवला : राष्ट्रीय आरोग्य अभियानांंर्तगत काम करणाºया आशासेविका व आशा गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन शासकीय कर्मचाºयांप्रमाणे वेतन मिळावे यासह विविध मागण्यांचे निवेदन प्रांतांधिकारी सोपान कासार, तहसीलदार रोहिदास वारूळे, गटविकास अधिकारी उमेश देशमुख यांना देण्यात आले.आशासेविका व आशा गटप्रवर्तक पंधरा वर्षांपासून दररोज काम करीत असून, त्यांना आठ तासांपेक्षा जास्त काम करावे लागत आहे. जनतेचे सार्वजनिक आरोग्य सांभाळणाºया आशा व गटप्रवर्तक महिलांवर शासन अन्याय करीत आहे. कोरोनाकाळात धोका पत्करून रात्रंदिवस काम करूनही शासनाने या महिलांना तुटपुंजा मोबदला दिला आहे, तर अनेक आशासेविकांना कोरोनाची बाधा झाली आहे. आशा व गटप्रवर्तक यांना दररोज तीनशे रु पये अतिरिक्त भत्ता मिळावा तसेच महाराष्ट्रात सध्या आरोग्य खात्यामध्ये सत्तावीस हजार पदे रिक्त असून, ही पदे भरण्याऐवजी महाराष्ट्र सरकारमार्फत मात्र कंत्राटी कामगारांची भरती केली जात आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू होऊन पंधरा वर्षे झाली तरीही कंत्राटी कामगारांची कायम कर्मचारी म्हणून नेमणूक केलेली नाही. त्या कर्मचाºयांना वेतन श्रेणीचा लाभ द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर सविता अक्कर, निशिगंधा पगारे, सुनंदा परदेशी, विजय दराडे, वालुबाई जगताप, संगीता राजगुरू, वर्षा भावसार, स्वाती चव्हाण, अनिता बागुल, सुवर्णा बैरागी, मनीषा राजगुरू, वंदना गोसावी, सुरेखा गायकवाड आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Governmentसरकार