शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

प्रलंबित मागण्याबाबत आदिवासी सेनेचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 00:22 IST

इगतपुरी : शहरातील नाले, रस्त्यांची स्वच्छता व बकाल झालेल्या शासकीय इमारती, झोपडपट्ट्या, वसाहती कायम करणे आदी प्रलंबित मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने उपनगराध्यक्ष नईम खान व अधीक्षक एम. एन. सोनार यांना शुक्रवारी (दि.२१) देण्यात आले.

ठळक मुद्देशहरातील अनेक भागांत घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

इगतपुरी : शहरातील नाले, रस्त्यांची स्वच्छता व बकाल झालेल्या शासकीय इमारती, झोपडपट्ट्या, वसाहती कायम करणे आदी प्रलंबित मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने उपनगराध्यक्ष नईम खान व अधीक्षक एम. एन. सोनार यांना शुक्रवारी (दि.२१) देण्यात आले.नगर परिषदेच्या अकार्यक्षम कारभारामुळे शहरातील अनेक भागांत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पाणीपुरवठा पाइपलाइन खोदकामामुळे शहरातील सर्व रस्ते खोदून शहराचे बकालीकरण झाले आहे. समाजमंदिरात अवैधधंदे आणि राजरोस मद्यपी बसत असून, यावर कोणाचाही अंकुश नाही. शहरातील सर्व रस्त्यांवर खड्डे पडले असून तेथून चालणेदेखील कठीण झाले आहे. याबाबत अनेकदा तक्रार करून ही प्रलंबित प्रश्न सुटत नसल्याने नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा यावेळी निषेध करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दि. ना. उघाडे, पंडित गांगुर्डे, राजू गवळी, नितीन मोरे, विशाल गायकवाड, रूपेश जोशी, नितीन वालझाडे, अनुसयाबाई आगीवले, सागर जाधव, सोमा आगीवले, छाया गवळी आदी उपस्थित होते. 

टॅग्स :igatpuri-acइगतपुरीgram panchayatग्राम पंचायत