शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:37 IST

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या जिल्हा पदाधिकारी मंडळाची निवडणूक राज्य महासंघाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.

नाशिक : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या जिल्हा पदाधिकारी मंडळाची निवडणूक राज्य महासंघाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.अध्यक्षपदी अरुण आहेर, कार्याध्यक्ष डॉ. भगवान पाटील, मंगला भवार, मानद अध्यक्ष अर्जुन गोटे, बेबी मोरे, सरचिटणीस महेंद्र पवार, कोषाध्यक्ष जगन्नाथ सोनवणे, उपाध्यक्ष किशोर वारे, ज्योती गांगुर्डे, मानद सचिव यासिन सय्यद, सोनाली साठे, सहसचिव रवींद्र ठाकरे, रंजना शिंदे, संघटक योगेश गोळेसर, नामदेव भोये, महेंद्र गांगुर्डे, धनश्री पवार, कायदे सल्लागार सुनील पगार, विनया महाले, प्रसिद्धी प्रमुख जी. बी. खैरनार, प्रमिला चौरे, लेखा परीक्षक रघुनाथ सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली.यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा राज्य सरचिटणीस ग्रामसेवक युनियन प्रशांत जामोदे, विभागीय उपाध्यक्ष कैलास वाघचौरे, राज्य अध्यक्ष नर्सेस संघटना शोभा खैरनार, अंगणवाडी पर्यवेक्षिका संघटना राज्य अध्यक्ष मंगला भवार, शाखा अभियंता राज्य संघटना रावसाहेब पाटील, महासंघास संलग्न असलेल्या ग्रामसेवक युनियन, लिपिक वर्गीय, अंगणवाडी मुख्य सेविका, शाखा अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी, लेखा विभाग, विस्तार अधिकारी, कृषी तांत्रिक, पशु संवर्धन, नर्सेस संघटना, औषध निर्माता संघटना, प्रयोग शाळा तंत्रज्ञ, वाहनचालक, चतुर्थश्रेणी कर्मचारी या सतरा संवर्गातील जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांचे जिल्हा अध्यक्ष, सरचिटणीस उपस्थित होते.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदEmployees Union of Z Pजिल्हा परिषद कर्मचारी युनिअन