शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा शुल्क प्रकरणी राज्य शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:08 IST

शिक्षक भरतीतील चाचणी परीक्षेत भटक्या विमुक्त संवर्गातील उमेदवारांकडून शुल्क वसूल करून अन्याय करण्यात येत असल्याने भटके विमुक्त समाजाच्या वतीने राज्य शासनाचा निषेध करण्यात आला.

नाशिक : शिक्षक भरतीतील चाचणी परीक्षेत भटक्या विमुक्त संवर्गातील उमेदवारांकडून शुल्क वसूल करून अन्याय करण्यात येत असल्याने भटके विमुक्त समाजाच्या वतीने राज्य शासनाचा निषेध करण्यात आला.  राज्य शासनाने शिक्षणसेवक पदासाठी शिक्षक भरतीसाठी घेतलेल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीकरिता भटक्या विमुक्त संवर्गातील उमेदवारांकडून सर्वसाधारण उमेदवारांप्रमाणेच शुल्क वसूल करून अन्याय केला आहे, तर त्याऐवजी भटक्या विमुक्तांना शुल्कामध्ये सवलत देणे बंधनकारक होते. या अन्यायाविरोधात आडगाव नाका येथील श्रीराम मित्रमंडळ संचलित, प्राथमिक व माध्यमिक शाळेत झालेल्या बैठकीत भटक्या विमुक्तांकडून शासनाच्या या धोरणाचा जाहीर निषेध करण्यात आला.  या बैठकीस हेमंत शिंदे, जी. जी. चव्हाण, डी. के. गोसावी, कल्पना पांडे, दत्तात्रय सांगळे, देवीदास गिरी, धर्मराज काथवटे, गिरीश मोहिते यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीच्या वेळी प्रदीप बडगे, अ‍ॅड. अमोल घुगे, रामेश्वर साबते, हिमांशू चव्हाण, भालचंद्र निरभवणे, सुरज काळे, आदींसह नागरिक उपस्थित होते.  भटक्या विमुक्तांकडून अनुसूचित जाती, जमातीप्रमाणेच ५0 टक्के परीक्षा शुल्क आकारले जाते, असे असताना नुकत्याच झालेल्या शिक्षणसेवक पदाच्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी सर्वसाधारण उमेदवारांप्रमाणेच ५०० रुपये शुल्क आकारले गेले. शासनाने या चाचणी परीक्षेची फी आॅनलाइन पद्धतीने घेतलेली आहे. भटक्या विमुक्तांकडून घेतलेली वाढीव परीक्षा शुल्क शासनाने आॅनलाइन पद्धतीने परत करावी, अशी सर्वांनी या बैठकीत मागणी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक