शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

आजपासून राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा

By admin | Updated: May 29, 2014 00:44 IST

नाशिक : महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना, नाशिक जिल्हा हौशी जलतरण संघटना आणि नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यापासून नाशिकरोडच्या राष्ट्रमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव येथे ३१ वी सबज्युनिअर व ४१ व्या ज्युनिअर राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेला प्रारंभ होत आहे.

नाशिक : महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना, नाशिक जिल्हा हौशी जलतरण संघटना आणि नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यापासून नाशिकरोडच्या राष्ट्रमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव येथे ३१ वी सबज्युनिअर व ४१ व्या ज्युनिअर राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेला प्रारंभ होत आहे. सदर स्पर्धेचे उद्घाटन महापौर ॲड. यतिन वाघ यांच्या हस्ते होणार असून यावेळी पालिकेचे प्रभारी आयुक्त संजीव कुमार, शहर अभियंता सुनील खुने, अधीक्षक अभियंता यू. बी. पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. येत्या रविवारपर्यंत होणार्‍या स्पर्धेच्या दोन्ही गटातून रोज ३० प्रकारच्या स्पर्धा होतील. स्पर्धेसाठी शालेय आशियाई व राष्ट्रीय स्पर्धेतील सुमारे १२०० जलतरणपटू सहभागी होणार आहेत. वॉटर पोलोमध्ये मुलांचे आठ तर मुलींचे चार संघ सहभागी झाले आहेत. डायव्िंहगमध्ये ४० मुले तर ३० मुली सहभागी आहेत.